Monday, September 30, 2024

प्रश्न P36. घटनेच्या भाग _______ मध्ये कलम 368 अनुसार घटनादुरुस्ती करण्याचा संसदेचा अधिकार आणि त्याची प्रक्रिया सांगितली आहे ?


अ) 20

ब) 18

क) 22

ड) 12

  • अ) 20


  •  

     

     

     

     

    प्रश्न P35. कोणत्या कलमानुसार सहकारी संस्था स्थापन करणे हा मूलभूत अधिकार ठरवण्यात आला ?


    अ) कलम 18

    ब) कलम 19

    क) कलम 25

    ड) कलम 28

  • ब) कलम 19


  •  

     

     

     

     

    प्रश्न P34. विधिमंडळाच्या दोन्ही गृहांतील संबंधाची प्रणाली हि _______ मधील प्रारुपावरून घेतली आहे ?


    अ) कॅनडा

    ब) जपान

    क) अमेरिका

    ड) ब्रिटन

  • ड) ब्रिटन


  •  

     

     

     

     

     

     प्रश्न P33. योग्य विधाने ओळखा ?

    1. लोकसभेचा सभापती हा लोकसभेचा सदस्य असतो. 

    2. राज्यसभेचा अध्यक्ष हा राज्यसभेचा सदस्य असतो.


    अ) फक्त 1

    ब) फक्त 2

    क) दोन्ही योग्य

    ड) दोन्ही अयोग्य

  • अ) फक्त 1 योग्य
  •  

     

  • लोकसभेचा सभापती ज्याप्रमाणे गृहाचा सदस्य असतो त्याप्रमाणे राज्यसभेचा अध्यक्ष गृहाचा सदस्य नसतो.
  •  

     

     

     

     

     

    प्रश्न P32. लोकसभेच्या सभापतीला पदावरून हटविण्याबाबतचा ठराव किती दिवसांची पूर्वसूचना देऊनच मांडता येतो ?


    अ) 7

    ब) 14

    क) 30

    ड) 15

  • ब) 14


  •  

     

    प्रश्न P31. लोकसभेच्या सभापती निवडणुकीचा दिनांक कोण ठरवतो ?


    अ) पंतप्रधान

    ब) सर्वोच्च न्या. मुख्य न्यायाधीश

    क) राष्ट्रपती

    ड) राज्यसभा अध्यक्ष

  • क) राष्ट्रपती


  •  

     

     

     

     

    Saturday, September 28, 2024

    प्रश्न 43. जानेवारी 2024 मध्ये कोणाची रेल्वे बोर्डाची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे ?


    अ) अरुणा नायर

    ब) कांचन देवी

    क) रश्मी शुक्ला

    ड) प्रणव अग्रवाल

  • अ) अरुणा नायर
  • प्रश्न 42. खालीलपैकी कोणत्या शहरास आसामची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते ?


    अ) दिसपूर

    ब) गुवाहाटी

    क) जोरहाट

    ड) तेजपूर

  • क) जोरहाट

  • आसामची राजधानी - दिसपूर
  • प्रश्न 41. खालीलपैकी कोणती कविता बालकवी यांची आहे ?


    अ) श्रावणमास

    ब) औदुंबर

    क) फुलराणी

    ड) वरिल सर्व

  • ड) वरिल सर्व

  • बालकवी - त्र्यंबक बापूजी ठोंबरे
  • प्रश्न 40. का. र. किर्तीकर यांनी 'बालकवी' हि उपाधी कोणास दिली ?


    अ) त्र्यम्बक बापूजी ठोंबरे

    ब) कवी चंद्रशेखर

    क) इंदिरा संत

    ड) बहिणाबाई चौधरी

  • अ) त्र्यंबक बापूजी ठोंबरे

  • का. र. किर्तीकर - कान्होबा रणछोडदास किर्तीकर
  • Source Link



  • SET/NET मराठी PYQ 18


    SET/NET मराठी PYQ 07





    Friday, September 27, 2024

    प्रश्न 39. नसिरुद्दीन शाह यांच्या 'अँड देन वन डे (English)' या आत्मचरित्राचे 'आणि मग एक दिवस' असा मराठी अनुवाद कोणी केला ?


    अ) प्रफुल्ल शिलेदार

    ब) सई परांजपे

    क) बलवंत जेऊरकर

    ड) सुजाता देशमुख

  • ब) सई परांजपे

  • आणि मग एक दिवस - साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार (2019)
  • Source Link
  • प्रश्न 38. शशी देशपांडे लिखित 'ए मॅटर ऑफ टाइम (इंग्लिश कादंबरी)'ची सरोज देशपांडे यांनी अनुवादित केलेली मराठी कादंबरी कोणती ?


    अ) अशी काळवेळ

    ब) अग्नी आणि पाऊस

    क) बली

    ड) मालगुडीचा नरभक्षक

  • अ) अशी काळवेळ

  • अशी काळवेळ - 2010 साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार 
  • Source Link
  •  

     

     

     

     

    प्रश्न 37. खालीलपैकी अनुराधा पाटील यांचा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवितासंग्रह कोणता ?


    अ) तरीही

    ब) दिवसेंदिवस

    क) दिगंत

    ड) कदाचित अजूनही

  • ड) कदाचित अजूनही

  • कदाचित अजूनही - साहित्य अकादमी पुरस्कार (2019)
  •  

     

     

     

     

    प्रश्न 36. उदगीर येथे भरवण्यात आलेल्या 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ?


    अ) जयंत गाडगीळ

    ब) भारत सासणे

    क) अरुणा ढेरे

    ड) अनुराधा पाटील

  • ब) भारत सासणे

  • भारत सासणे साहित्य अकादमी तर्फे बालसाहित्य पुरस्कार (2024) - समशेर आणि भूतबंगला
  •  

     

     

     

     

    प्रश्न 35. खालीलपैकी कोणत्या कादंबरीस साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार 2024 देण्यात आला ?


    अ) समशेर आणि भूतबंगला

    ब) उसवण

    क) पियूची वही

    ड) जोकर बनला किंगमेकर

  • ड) समशेर आणि भूतबंगला

  • समशेर आणि भूतबंगला - भारत सासणे
  •       भारत सासणे - 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (उदगीर)

  • उसवण - देविदास सौदागर (युवा साहित्य पुरस्कार 2024)
  • पियूची वही - संगीता बर्वे (बालसाहित्य पुरस्कार 2022)
  • जोकर बनला किंगमेकर (बालसाहित्य पुरस्कार 2021)
  • प्रश्न 34. 2024 मध्ये 'उसवण' या कादंबरीस साहित्य अकादमी तर्फे युवा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला, ती कादंबरी कोणाची ?


    अ) नामदेव कांबळे

    ब) भारत सासणे

    क) देविदास सौदागर

    ड) प्रणव सखदेव

  • ड) देविदास सौदागर

  • उसवण कादंबरी प्रकाशक - देशमुख आणि कंपनी
  • प्रश्न G26. हरिश्चंद्रगड - बालाघाट डोंगररांगमुळे कोणत्या दोन नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत ?


    अ) गोदावरी - भीमा 

    ब) भीमा - कृष्णा

    क) नर्मदा - तापी

    ड) गोदावरी - कृष्णा

  • अ) गोदावरी - भीमा
  •  

     

     

     

     

     

     

    प्रश्न G25. खालीलपैकी कोणती नदी हि भीमा नदीची उपनदी आहे ?

    अ) नीरा

    ब) माण

    क) घोड

    ड) वरील सर्व

  • ड) वरील सर्व
  •  

     

     

     

     

     

     

    Thursday, September 26, 2024

    प्रश्न 33. 'राघववेळ' हि सुप्रसिद्ध कादंबरी कोणी लिहिली आहे ?


    अ) नामदेव कांबळे

    ब) दिलीप पुरुषोत्तम चित्रे

    क) गंगाधर गाडगीळ

    ड) सदानंद मोरे

  • ड) नामदेव कांबळे

  • (2021) पद्मश्री नामदेव चंद्रभान कांबळे 
  • राघववेळ (कादंबरी) - साहित्य अकादमी पुरस्कार (1995)
  • प्रश्न 32. खालीलपैकी कोणत्या साहित्यिकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही ?


    अ) विष्णू वामन शिरवाडकर

    ब) विंदा करंदीकर

    क) विष्णू सखाराम खांडेकर

    ड) आनंद यादव

  • ड) आनंद यादव

  • Source Link
  • प्रश्न 31. मंगेश पाडगावकर यांच्या कोणत्या काव्य संग्रहास साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे ?


    अ) आनंदाचे डोही

    ब) सलाम

    क) तुझे गीत गाण्यासाठी

    ड) जिप्सी

  • ब) सलाम

  • सलाम - साहित्य अकादमी पुरस्कार 1980
  • प्रश्न 30. 'दुनियादारी' या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण ?


    अ) सुहास शिरवळकर

    ब) आनंद यादव

    क) विश्वास पाटील

    ड) लक्ष्मण गायकवाड

  • अ) सुहास शिरवळकर
  • प्रश्न 29. समर्थ रामदास यांचे पूर्ण नाव काय ?


    अ) सूर्याजी नारायण ठोसर

    ब) रामदास सूर्याजी ठोसर

    क) नारायण सूर्याजी ठोसर

    ड) यापैकी नाही

  • क) नारायण सूर्याजी ठोसर
  • प्रश्न 28. खालीलपैकी कोणती रचना समर्थ रामदासांनी लिहिली आहे ?


    अ) दासबोध

    ब) मनाचे श्लोक

    क) आनंदवनभुवनी

    ड) वरील सर्व

  • ड) वरील सर्व
  • प्रश्न 27. अरुण कोलटकर यांच्या कोणत्या कविता संग्रहास 2005 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला आहे ?


    अ) भिजकी वही

    ब) चित्रलिपी

    क) चिरीमिरी

    ड) पानझड

  • अ) भिजकी वही (2005)

  • पानझड - नामदेव धोंडो महानोर (रानकवी) (2000)
  • चित्रलिपी - वसंत आबाजी डहाके (2009)

  • Source - साहित्य अकादमी पुरस्कार
  • प्रश्न 26. नारायण हरी आपटे यांच्या __________ कादंबरीवर प्रभात फिल्म कंपनीने(पुणे) 'अमृतमंथन (1934)' या चित्रपटाची निर्मिती केली.


    अ) आपण आहो माणसे

    ब) जाऊबाई

    क) पहाटेपूर्वीचा काळोख

    ड) भाग्यश्री

    प्रश्न 25. 'प्रभातकाल' हे आत्मकथन कोणाचे ?


    अ) शांताराम गोविंद आठवले

    ब) नारायण हरी आपटे

    क) वामन रावजी ढवळे

    ड) अरुण बाळकृष्ण कोलटकर

    Wednesday, September 25, 2024

    प्रश्न 24. दामोदर अच्युत कारे (गोमंतकीय मराठी कवी) यांच्या 'नंदादीप' या कवितासंग्रहाला खालीलपैकी कोणी प्रस्तावना लिहिलेली आहे ?


    अ) वामन रावजी ढवळे

    ब) विष्णू सखाराम खांडेकर

    क) वामन मल्हार जोशी

    ड) बाळकृष्ण भगवंत बोरकर

  • क) वामन मल्हार जोशी
  • प्रश्न 23. 'चांदरात आणि इतर कविता' काव्यसंग्रह कोणाचा ?


    अ) वसंत सबनीस

    ब) अनंत आत्माराम काणेकर

    क) प्रल्हाद केशव अत्रे

    ड) दामोदर अच्युत कारे

  • ड) अनंत आत्माराम काणेकर
  • प्रश्न 22. खालीलपैकी दत्ता भगत यांचे ललित लेख कोणते ?
    १. शोध पायवाटांचा 
    २. पिंपळपानांची सळसळ


    अ) फक्त १ 

    ब) फक्त २ 

    क) एकही नाही

    ड) वरील दोन्ही

  • ड) वरील दोन्ही

  • Source Link 1
  • Source Link 2
  • प्रश्न 21. 'संगीत विर विडंबन' हे नाटक कोणी लिहिले आहे ?


    अ) नरसिंह चिंतामण केळकर

    ब) गो. ब. देवल

    क) राम गणेश गडकरी

    ड) आबासाहेब आचरेकर

  • अ) नरसिंह चिंतामण केळकर

  • हे नाटक बलवंत संगीत मंडळीने रंगमंचावर आणले.
  • बलवंत संगीत मंडळी हे नाव राम गणेश गडकरी यांनी सुचविले आहे.
  • प्रश्न 20. इ. स. 1921 मध्ये बडोदा येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ?


    अ) नरसिंह चिंतामण केळकर

    ब) गणेश जनार्दन आगाशे

    क) शिवराम महादेव परांजपे

    ड) कान्होबा किर्तीकर

  • अ) नरसिंह चिंतामण केळकर

  • गणेश जनार्दन आगाशे - 10 वे 1917 (इंदूर)
  • शिवराम महादेव परांजपे - 15 वे 1929 (बेळगांव)
  • कान्होबा किर्तीकर - 7 वे 1909 (बडोदा)
  • प्रश्न G24. वसईची खाडी कोणत्या नदीवर आहे ?

    अ) वैतरणा

    ब) उल्हास

    क) कुंडलिका

    ड) काजळी

  • ब) उल्हास
  •