अ) कोल्हापूर
ब) नागपूर
क) पुणे
ड) मुंबई
प्रश्न २ . ‘उनपदेव - सुनपदेव’ गरम
पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
अ) जळगाव
ब) छत्रपती संभाजीनगर
क) नाशिक
ड) गोंदिया
तलाठी भरती 2023 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच भाग 4
प्रश्न ३ . महाराष्ट्रात सरकार
तत्वावर सर्वात पहिला हातमाग कोठे सुरु झाला होता ?
अ) पुणे
ब) इचलकरंजी
क) सातारा
ड) अहमदनगर
प्रश्न ४. 2011 च्या जनगणनेनुसार
महाराष्ट्राची लोकसंख्या घनता किती चौ.कि.मी. आहे ?
अ) 382
ब) 420
क) 390
ड) 365
प्रश्न ५. खालीलपैकी कोणत्या
राज्याची राजधानी ‘कोहिमा’ ही आहे ?
अ) नागालँड
ब) अरुणाचलप्रदेश
क) लक्षद्वीप
ड) मिझोराम
प्रश्न ६. खालीलपैकी कोणत्या
राज्याची सीमा महाराष्ट्रास लागून नाही ?
अ) मध्यप्रदेश
ब) छत्तिसगढ
क) झारखंड
ड) कर्नाटक
प्रश्न ७. पंडित नेहरू यांनी
‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हा ग्रंथ कोणत्या तुरुंगात लिहिला ?
अ) मद्रास
ब) अहमदनगर
क) पुणे
ड) मुंबई
प्रश्न ८. ‘सुवर्ण तंतू क्रांती’
कशाशी संबंधित आहे ?
अ) ताग उत्पादन
ब) दुग्ध उत्पादन
क) मत्स्य उत्पादन
ड) अन्नधान्य उत्पादन
प्रश्न 9. ‘रातआंधळेपणा’ हा रोग कोणत्या जीवनसत्वा अभावी होतो ?
अ) क जीवनसत्व
ब) ड जीवनसत्व
क) अ
जीवनसत्व
ड) ब जीवनसत्व
प्रश्न 10. ‘कृष्णाकाठ’ हे आत्मचरित्र कोणाचे ?
अ) प्र.के. अत्रे
ब) भालचंद्र नेमाडे
क) इंदिरा संत
ड) यशवंतराव चव्हाण
तलाठी भरती 2023 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच भाग 9
प्रश्न 11. ‘माहितीचा अधिकार कायदा’ स्वीकारणारा प्रथम देश कोणता ?
अ) अमेरिका
ब) स्वीडन
क) चीन
ड) कॅनडा
प्रश्न 12. _________ हे भारताचे ‘सर्वोच्च कायदा अधिकारी’ म्हणून कार्य करतात?
अ) महाधिवक्ता
ब) कायदा मंत्री
क) महान्यायवादी
ड) सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य
न्यायाधीश
प्रश्न 13. ‘चामर लेणी’ कोणत्या जिल्ह्यात आहे ?
अ) पुणे
ब) नाशिक
क) रायगड
ड) बुलढाणा
प्रश्न 14. ‘चवदार तळ्याचा’ सत्याग्रह कोणी केला ?
अ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
ब) महात्मा गांधी
क) लोकमान्य टिळक
ड) गोपाळ कृष्ण गोखले
प्रश्न 15. सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली ?
अ) लोकहितवादी
ब) लोकमान्य टिळक
क) म.गो. रानडे
ड) महात्मा फुले
No comments:
Post a Comment