set net marathi previous year questions || set net pyq || net set question papers marathi || set net exam information in marathi
प्रश्न 1. भाषाशुद्धीची चळवळ पुढीलपैकी कोणी राबविली ? (Jan 2018)
अ) आचार्य अत्रे
ब) माधवराव पटवर्धन
क) का. र. मित्र
ड) पु. भा. भावे
प्रश्न 2. मराठी बोलीचा पद्धतशीर अभ्यास करण्याचा पहिला मान कोणाकडे जातो ? (Jan 2018)
अ) ग्रीम
ब) ग्रिअर्सन
क) चॉम्स्की
ड) हॉकेट
प्रश्न 3. भाषांचा कालौघातील अवस्थांचा अभ्यास पुढीलपैकी कोणत्या शाखेत केला जातो ? (April 2017)
अ) वर्णनात्मक भाषाविज्ञान पद्धती
ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती
क) समकालीन भाषाविज्ञान पद्धती
ड) तौलनिक भाषाविज्ञान पद्धती
प्रश्न 4. मराठी, गुजराती, हिंदी या भाषा कोणत्या भाषाकुळात येतात ? (Jan 2018)
अ) सिनो - तिबेटीयन
ब) ऑस्ट्रो - आशियायी
क) द्राविडी
ड) इंडो - युरोपियन
प्रश्न 5. ‘लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडिया’, हे भाषाविषयक कार्य कोणी केले आहे ? (Aug 2015)
अ) हॉकेट
ब) विल्यम जोन्स
क) ग्रियर्सन
ड) मेजर कॅन्डी
प्रश्न 6. ‘संपूर्ण राज्याचे सार म्हणजे दुर्ग’, हे विधान कोणत्या ग्रंथात आहे ? (SET Aug 2015)
अ) सप्तप्रकरणात्मक चरित्र
ब) भाऊसाहेबांची बखर
क) राजव्यवहारकोष
ड) आज्ञापत्र
प्रश्न 7. मराठीतील पहिला दिवाळी अंक कोणी प्रकाशित केला ? (Aug 2015)
अ) बाळशास्त्री जांभेकर
ब) रा. भि. गुंजीकर
क) का. र. मित्र
ड) वि. सि. गुर्जर
प्रश्न 8. महानुभावांनी आपले वाड्मय कोणत्या सांकेतिक लिपीत लिहिले आहे ? (Aug 2015)
अ) ब्राह्मी लिपी
ब) खरोष्टी लिपी
क) सकळ लिपी
ड) मोडी लिपी
प्रश्न 9. ‘गौडी’ रितीत कोणत्या गुणाचे प्राचुर्य असते ? (May 2016)
अ) श्लेष
ब) ओज
क) प्रसाद
ड) सौकुमार्य
प्रश्न 10. वैद्य - गुणे ह्यांच्यातील वादामुळे प्रामुख्याने कोणत्या मुद्यांच्या विचारास चालना मिळाली ? (May 2016)
अ) मराठीच्या उत्पत्तीचा काल व कारण
ब) शिलालेखांचे पौर्वापर्य
क) ताम्रपटांची सत्यासत्यता
ड) शंकराचार्यांचा काळ
प्रश्न 11. भाषेच्या द्विस्तरीयतेशी संबंधित घटक कोणता ? (May 2016)
अ) शब्द आणि वाक्य
ब) भाषण आणि लेखन
क) मुलभूत ध्वनी आणि सार्थ ध्वनिरचना
ड) भाषा आणि भाषण
प्रश्न 12. तेलंगणमधील आरे मराठी बोलीचा अभ्यास कोणी केला आहे ? (May 2016)
अ) सु. बा. कुलकर्णी
ब) श्री. रं. कुलकर्णी
क) विजया चिटणीस
ड) ना. गो. कालेलकर
📚 आणखी वाचा :
👉 चालू घडामोडी 👉 भाषेच्या उपपत्तीच्या उपपत्ती/सिद्धांत 👉 भारतीय राज्यघटनेतील 12 परिशिष्ट 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 16 महाजनपदे
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 SET NET History PYQ 9 👉 प्राचीन भारत सराव प्रश्नसंच 2 👉 राज्यघटना सराव प्रश्नसंच 4
📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)
⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment