कृषी क्षेत्रातील क्रांती
या लेखात आपण कृषी क्षेत्रातील महत्वाच्या क्रांती यादी पाहणार आहोत. जवळपास सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यावर आधारीत प्रश्न विचारण्यात येतो. यादी पुढीलप्रमाणे
हरित
क्रांती - अन्नधान्य उत्पादन
गुलाबी क्रांती - झिंगे, कांदा व औषधी
काळी क्रांती - पेट्रोलियम उत्पादने
नील क्रांती - मत्स्य उत्पादन
सोनेरी क्रांती - मधुमक्षिका पालन
सुवर्ण क्रांती - फळबागा व उद्योगे
पिवळी
क्रांती - तेलबिया उत्पादने
( Fiber Revolution)
लाल क्रांती - मांस आणि टोमॅटो
करडी क्रांती - खते
सदाहरित क्रांती - सर्वसमावेशक कृषीविकास
(Golden Fiber Revolution)
(Silver Revolution)
गोल क्रांती - बटाटे
धवल क्रांती - दुग्ध विकास
📚 संबंधित लेख :
👉 भूगोल सराव प्रश्नसंच 6 👉 भूगोल सराव प्रश्नसंच 7 👉 चालू घडामोडी📚 आणखी वाचा :
👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे 👉 भारताचा महान्यायवादी 👉 भारतीय राज्यघटनेचे स्रोत 👉 भारतीय राज्यघटनेतील 12 परिशिष्ट 👉 16 महाजनपदे 👉 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya Sammelan 👉 मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे 👉 अर्वाचीन मराठी साहित्य 👉 मराठी नियतकालिके
No comments:
Post a Comment