तलाठी भरती 2023 || आरोग्य सेवक || सरळसेवा || mpsc || MIDC || जिल्हा परिषद
चालू घडामोडी सराव प्रश्नसंचभाग 2
Talathi Bharti 2023 current affairs chalu ghadamodi 2023
प्रश्न 1. 96 वे
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते ?
उत्तर >>> वर्धा
उत्तर >>> वर्धा
(95 वे उदगीर, 94 वे नाशिक आणि 97 वे अमळनेर(2023))
प्रश्न 2. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या महाराष्ट्र राज्यगीताचे संगीतकार कोण ?
उत्तर >>> श्रीनिवास खळे
उत्तर >>> श्रीनिवास खळे
(गीतकार - राजा बढे, गायक - शाहीर साबळे)
उत्तर >>>वास्तुविशारद बिमल पटेल
(टाटा प्रोजेक्ट लिमिटेड, या देशातील सुप्रसिद्ध टाटा समूहाच्या कंपनीने संसद भवन बांधले आहे.)
प्रश्न 4. 26 जानेवारी 2023
प्रजासत्ताक दिनासाठी कोणत्या देशाचे राष्ट्रपती प्रमुख पाहुणे
म्हणून उपस्थित होते ?
उत्तर >>> इजिप्त (राष्ट्रपती अब्देल फताह अल-सीसी)
उत्तर >>> इजिप्त (राष्ट्रपती अब्देल फताह अल-सीसी)
प्रश्न 5. ‘महाराष्ट्र भूषण
पुरस्कार - 2022’ ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
उत्तर >>> आप्पासाहेब धर्माधिकारी (दत्तात्रेय नारायण धर्माधिकारी)
उत्तर >>> आप्पासाहेब धर्माधिकारी (दत्तात्रेय नारायण धर्माधिकारी)
(महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2021 -
आशा भोसले)
(प्रथम महाराष्ट्र भूषण पुरस्कार
1996 - पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे)
प्रश्न 6. G - 20 शिखर परिषद 2023
चे घोषवाक्य काय आहे ?
उत्तर >>> वसुधैव कुटुंबकम…One Earth, One Family, One Future!
उत्तर >>> वसुधैव कुटुंबकम…One Earth, One Family, One Future!
प्रश्न 7 . जगातील सर्वात लांब रेल्वे
प्लॅटफॉर्म कोठे आहे ?
उत्तर >>> सिद्धरुढ स्वामीजी (हुबळी, कर्नाटक) लांबी 1507 मी.
उत्तर >>> सिद्धरुढ स्वामीजी (हुबळी, कर्नाटक) लांबी 1507 मी.
प्रश्न 8 . भारतातला पहिला
जियोलॉजिकल पार्क कोठे स्थापित करण्यात येणार आहे ?
उत्तर >>> मध्यप्रदेश
उत्तर >>> मध्यप्रदेश
प्रश्न 9 . जून 2023 मध्ये ‘सीमा
सुरक्षा दलाचे (BSF) चे महासंचालक (DG) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
उत्तर >>> नितीन अग्रवाल
उत्तर >>> नितीन अग्रवाल
प्रश्न 10. 18 वी G - 20 शिखर परिषद
2023 चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे ?
उत्तर >>> नवी दिल्ली, भारत. (अध्यक्ष - पंतप्रधान नरेंद्र मोदी)
उत्तर >>> नवी दिल्ली, भारत. (अध्यक्ष - पंतप्रधान नरेंद्र मोदी)
(17 वी 2022 बाली(इंडोनेशिया, 16 वी
2021 रोम(इटली))
उत्तर >>> उत्तराखंड (36 वे गुजरात आणि 37 गोवा)
प्रश्न 12 . एप्रिल 2023 मध्ये
‘ऑफेक 13’ नामक गुप्तहेर उपग्रह अंतराळात कोणी प्रक्षेपित केला
?
उत्तर >>> इज्रायल
उत्तर >>> इज्रायल
प्रश्न 13 . केंद्र सरकारने सुरु
केलेली ‘समर्थ योजना’ कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे ?
उत्तर >>> वस्त्रोद्योग मंत्रालय
उत्तर >>> वस्त्रोद्योग मंत्रालय
प्रश्न 14 . 2022 पासून दरवर्षी
कोणत्या तारखेला ‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस’ साजरा करण्यात येतो ?
उत्तर >>> 16 जानेवारी
उत्तर >>> 16 जानेवारी
प्रश्न 15 . ‘राष्ट्रीय बालिका दिवस
2023’ केव्हा साजरा करण्यात आलेला ?
उत्तर >>> 24 जानेवारी
उत्तर >>> 24 जानेवारी
प्रश्न 16. ‘राष्ट्रीय मतदार दिवस’
व ‘राष्ट्रीय पर्यटन दिवस’ कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर >>> 25 जानेवारी
उत्तर >>> 25 जानेवारी
प्रश्न 17. भारतातील पहिला ‘इलेक्ट्रिक
तीर्थक्षेत्र कॉरीडोर’ कोणत्या राज्यात बनविण्यात आला आहे(2023)
?
उत्तर >>> उत्तराखंड (लांबी 900 किमी.)
उत्तर >>> उत्तराखंड (लांबी 900 किमी.)
प्रश्न 18. इस्रो ‘चंद्रयान - 3’ चे
प्रक्षेपण कोणत्या महिन्यात करण्याचे ठरवले आहे ?
उत्तर >>> जुलै 2023
उत्तर >>> जुलै 2023
(चंद्रयान 1 - 22 ऑक्टोबर 2008,
चंद्रयान 2 - 22 जुलै 2019)
इस्रो(ISRO - Indian Space Research Organisation)
भारतीय अंतराळ संशोधन संस्था
स्थापना - 15 ऑगस्ट 1969
संस्थापक - विक्रम साराभाई
मुख्यालय - बेंगळूरु
इस्रो(ISRO - Indian Space Research Organisation)
स्थापना - 15 ऑगस्ट 1969
संस्थापक - विक्रम साराभाई
मुख्यालय - बेंगळूरु
प्रश्न 19. पंतप्रधान जन धन योजनेची
सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली होती ?
उत्तर >>> २८ ऑगस्ट 2014
उत्तर >>> २८ ऑगस्ट 2014
प्रश्न 20. नीती आयोगाचे अध्यक्ष
कोण असतात?
उत्तर >>> भारताचे पंतप्रधान
उत्तर >>> भारताचे पंतप्रधान
स्थापना - 1 जानेवारी 2015
प्रश्न 21. कोणाची नियुक्ती जागतिक
आरोग्य संघटनेच्या बाह्य लेखापरीक्षक म्हणून करण्यात आलेली आहे
?
उत्तर >>> गिरीशचंद्र मुर्मू
उत्तर >>> गिरीशचंद्र मुर्मू
(भारताचे नियंत्रक व
महालेखापरीक्षक) / (CAG - Controller
and Auditor General of India)
प्रश्न 22. मे 2023 मध्ये मुंबईतील
‘वांद्रे - वर्सोवा सी लिंक’ला कोणाचे नाव देण्याची घोषणा करण्यात आली आहे
?
उत्तर >>> स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
उत्तर >>> स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
प्रश्न 23 . ‘IPL - 2023’ ही IPL ची
कितवी आवृत्ती होती ?
उत्तर >>> 16 वी
उत्तर >>> 16 वी
प्रश्न 24 . ‘IPL - 2023’ चा विजेता
संघ कोणता
?
उत्तर >>> चेन्नई सुपरकिंग्ज (विरुद्ध गुजरात टायटन्स)
उत्तर >>> चेन्नई सुपरकिंग्ज (विरुद्ध गुजरात टायटन्स)
प्रश्न 25 . महाराष्ट्रातील 28 वी
महानगरपालिका कोणती ?
उत्तर >>> इचलकरंजी
उत्तर >>> इचलकरंजी
(27 वी पनवेल)
प्रश्न 26 . पहिल्यांदाच पार पडलेला
अंडर 19 महिला T - 20 विश्वचषक कोणत्या संघाने जिंकला आहे ?
उत्तर >>> भारत (विरुद्ध इंग्लंड)
उत्तर >>> भारत (विरुद्ध इंग्लंड)
(आयोजन - दक्षिण आफ्रिका)
प्रश्न 27 . 2023 ICC वर्ल्ड टेस्ट
चॅम्पिअनशीपचा विजेता संघ कोणता ?
उत्तर >>> ऑस्ट्रेलिया
उत्तर >>> ऑस्ट्रेलिया
प्रश्न 28 . आंतरराष्ट्रीय
परिचारिका दिवस केव्हा साजरा केला जातो ?
उत्तर >>> 12 मे
उत्तर >>> 12 मे
प्रश्न 29 . GST लागू करणारे पहिले
राज्य कोणते होते ?
उत्तर >>> आसाम (शेवटचे जम्मू आणि काश्मीर)
उत्तर >>> आसाम (शेवटचे जम्मू आणि काश्मीर)
प्रश्न 30 . ‘आशिया कप 2022’ चे
विजेतपद कोणत्या संघाने पटकावले आहे ?
उत्तर >>> श्रीलंका
उत्तर >>> श्रीलंका
No comments:
Post a Comment