भारतीय राज्यघटना सराव प्रश्नसंच भाग 9
MPSC Indian Polity MCQ In Marathi
प्रश्न १. सुरुवातीला भारतीय राज्यघटनेत किती कलमे, भाग व परिशिष्टे होती ?
अ) 395 कलमे, 22 भाग, व 8 परिशिष्टे
ब) 395 कलमे, 22 भाग, व 12 परिशिष्टे
क) 395 कलमे, 25 भाग, व 8 परिशिष्टे
ड) 395 कलमे, 25 भाग, व 12 परिशिष्टे
प्रश्न २. भारतीय राज्यघटनेतील कलम _______ मध्ये ‘इंडिया म्हणजेच भारत’ असे म्हटले आहे.
अ) कलम 1
ब) कलम 2
क) कलम 3
ड) कलम 40
प्रश्न 3. पुढीलपैकी कोणकोणते मुलभूत हक्कातील कलम हे भारतीय नागरिक तसेच परदेशी व्यक्ती (शत्रू राष्ट्रातील सोडून) अशा सर्वांसाठी आहेत ?
1)कलम 14 2)कलम 21ए 3)कलम 22 4)कलम 25 5)कलम 27 6)कलम 28
अ) 1, 2 व 4
ब) 1, 2, 5, व 6
क) 1, 2, 3, 5 व 6
ड) वरिल सर्व
प्रश्न 4. खालीलपैकी कोणाच्या शिफारशीनुसार ‘संविधान सभेची किंवा घटना समितीची’ स्थापना करण्यात आली ?
अ) 1935 चा कायदा
ब) ऑगस्ट ऑफर
क) कॅबिनेट मिशन
ड) यापैकी नाही
प्रश्न 5. घटना समितीची पहिली बैठक कधी झाली होती ?
अ) 11 डिसेंबर 1946
ब) 13 डिसेंबर 1946
क) 15 ऑगस्ट 1947
ड) 9 डिसेंबर 1946
प्रश्न 6. सर्वप्रथम सन ______ मध्ये अधिकृतरीत्या विरोधी पक्षनेता या पदास मान्यता देण्यात आली होती.
अ) 1947
ब) 1952
क) 1969
ड) 1962
प्रश्न 7. संसदेच्या दोन अधिवेशनांतील कालावधी किती महिन्यांपेक्षा अधिक असू नये ?
अ) तीन
ब) सहा
क) बारा
ड) नऊ
प्रश्न 8. संसदेचे अधिवेशन वर्षातून किमान किती वेळा होणे आवश्यक असते ?
अ) दोन वेळा
ब) तीन वेळा
क) चार वेळा
ड) पाच वेळा
प्रश्न 9. ________ मध्ये राष्ट्रीय महिला आयोग स्थापन करण्यात आला होता.
अ) 1993
ब) 1991
क) 1992
ड) 2007
प्रश्न 10. भारतीय राज्यघटनेत ‘भाग 9 ए’ चा समावेश कितव्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये करण्यात आला ?
अ) 73 वी घटनादुरुस्ती 1992
ब) 74 वी घटनादुरुस्ती 1992
क) 97 वी घटनादुरुस्ती 2007
ड) 42 वी घटनादुरुस्ती 1976
प्रश्न 11. रॉयल विकेंद्रीकरण आयोगाचे अध्यक्ष कोण होते ?
अ) सर चार्ल्स हॉबहाउस
ब) लॉर्ड मेयो
क) लॉर्ड रिपन
ड) लॉर्ड कर्झन
प्रश्न 12. मुलभूत अधिकार संविधानाच्या कोणत्या भागात आहेत ?
अ) पहिल्या
ब) दुसऱ्या
क) तिसऱ्या
ड) चौथ्या
प्रश्न 13. खालीलपैकी कोणत्या राज्याची स्थापना सन 2000 मध्ये करण्यात आली नव्हती ?
अ) उत्तराखंड
ब) मिझोराम
क) झारखंड
ड) छत्तिसगढ
प्रश्न 14. घटनेतील कलम _____ अनुसार ‘धार्मिक व्यवहारांचे व्यवस्थापन करण्याचे स्वातंत्र्य’ देण्यात आले आहे.
अ) कलम 26
ब) कलम 29
क) कलम 18
ड) कलम 21
प्रश्न 15. अर्थ विधेयक राज्यसभेने किती दिवसांच्या आत लोकसभेकडे परत पाठविले पाहिजे ?
अ) सहा महिने
ब) 30 दिवस
क) 14 दिवस
ड) 45 दिवस
No comments:
Post a Comment