मराठी साहित्य || नियतकालिके
कशास काय म्हणून ओळखले जाते ?
नियतकालिकांची नावे || set exam marathi || net exam marathi || मराठी नियतकालिके यादी
1. समीक्षेला वाहिलेले मराठीतील नियतकालिक
>>> आलोचना
2. दलित साहित्याला वाहिलेले नियतकालिक
>>> अस्मितादर्श
3. मराठीतील केवळ कवितेला वाहिलेले नियतकालिक
>>> कवितारती
4. ग्रामीण साहित्याला वाहिलेले मासिक
>>> विचारभारती
5. लघुकथेला वाहिलेले मासिक
>>> यशवंत
6. लोकसाहित्याला वाहिलेले पाक्षिक
>>> प्रतिभा
7. मराठीतील पहिले अनियतकालिक
>>> शब्द
8. मानवशास्त्राच्या अभ्यासाला वाहिलेले नियतकालिक
>>> मॅन इन इंडिया
9. धुळे येथून प्रसिद्ध होणारे नियतकालिक
>>> कवितारती
10. हैद्राबाद येथून प्रसिद्ध होणारे
>>> पंचधारा
11. विदर्भ येथून प्रसिद्ध होणारे
>>> युगवाणी
12. पुणे येथून प्रसिद्ध होणारे
>>> महाराष्ट्र साहित्य पत्रिका
13. मुंबई येथून प्रसिद्ध होणारे
>>> ज्ञानसिंधु
14. पुणे येथून प्रसिद्ध होणारे
>>> मित्रोदय
15. ठाणे येथून प्रसिद्ध होणारे
>>> विद्याकल्पतरू
16. सातारा येथून प्रसिद्ध होणारे
>>> शुभसूचक
17. मराठवाडा येथून प्रसिद्ध होणारे
>>> प्रतिष्ठान
📚 आणखी वाचा :
👉 चालू घडामोडी 👉 मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे 👉 भारतीय राज्यघटनेतील 12 परिशिष्ट 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 भारताचा महान्यायवादी 👉 16 महाजनपदे 👉 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya Sammelan 👉 अर्वाचीन मराठी साहित्य
No comments:
Post a Comment