आधार कार्ड पॅन कार्डशी जोडलेले आहे कि नाही ते कसे पाहावे?
Aadhar Card Pan Card View Link Status
-------------------------------------------------------------
1) सर्वप्रथम मोबाईल/लॅपटॉप मध्ये टाइप करा www.incometax.gov.in .
2) वरिल वेबसाईट उघडल्यावर त्यात Link Aadhar Status पर्यायावर क्लिक करावे.
3) तुमच्यासमोर Link Aadhar Status म्हणुन एक नवीन विंडो ओपन होईल.
4) त्यात तुम्ही तुमच्या जवळील पॅन
नंबर व आधार नंबर टाकून View Link Aadhar Status
बटनावर क्लिक करावे.
5)
क्लिक
केल्यानंतर तुमच्यासमोर एक मेसेज बॉक्स येईल. त्यात
तुम्हाला समजेल कि, तुमचे आधार कार्ड तुमच्या पॅन कार्डशी लिंक आहे कि नाही.
अगदी अश्या सोप्या पद्दतीने तुम्ही
पाहू शकता कि तुमचे आधार कार्ड तुमच्या पॅन कार्डशी लिंक आहे कि नाही.
No comments:
Post a Comment