Friday, March 31, 2023

पोलीस भरती सामान्य ज्ञान सराव प्रश्नसंच भाग १

 पोलीस भरती सामान्य ज्ञान सराव प्रश्नसंच भाग १


प्रश्न १. महाराष्ट्रातील 28 वी महानगरपालिका कोणती?

अ) इचलकरंजी

ब) पनवेल

क) सातारा

ड) मालेगाव

इचलकरंजी





प्रश्न २ . पृथ्वीवर एकूण किती खंड आहेत?

अ) पाच

ब) सात

क) नऊ

ड) यापैकी नाही

सात 

आशिया - आफ्रिका – उ.अमेरिका - द.अमेरिका – अंटार्टिका - युरोप - ऑस्ट्रेलिया. 
आकाराने सर्वात मोठा खंड – आशिया खंड
आकाराने सर्वात लहान खंड - ऑस्ट्रेलिया




प्रश्न ३ . भारताची सर्वाधिक सीमा ही कोणत्या देशासोबत लागून आहे?

अ) अमेरिका

ब) चीन

क) पाकिस्तान

ड) बांग्लादेश

बांग्लादेश (लांबी 4096.7 km)





प्रश्न ४. भारतातील कोणते उच्च न्यायालय हे देशातील पहिले पेपरलेस न्यायालय बनले?

अ) तामिळनाडू उच्च न्यायालय

ब) केरळ उच्च न्यायालय

क) उत्तरप्रदेश उच्च न्यायालय

ड) कोलकाता उच्च न्यायालय

केरळ उच्च न्यायालय





प्रश्न ५. भारतातील पहिले ‘ओपन रॉक म्युझियम’ कोठे स्थापन करण्यात आले आहे ?

अ) दिल्ली

ब) पुणे

क) अहमदाबाद

ड) हैदराबाद

हैदराबाद





प्रश्न ६. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो?

अ) सातवा

ब) तिसरा

क) अकरावा

ड) नववा

सातवा 

जगातील सर्वात मोठे देश आकारानुसार 
 १)रशिया २)कॅनडा 3)चीन ४)अमेरिका ५)ब्राझील ६)ऑस्ट्रेलिया आणि ७)भारत




प्रश्न ७. सध्या(२०२३ जानेवारी) भारतात किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत?

अ) 28 राज्य व 8 केंद्रशासित प्रदेश

ब) 29 राज्य व 8 केंद्रशासित प्रदेश

क) 27 राज्य व 9 केंद्रशासित प्रदेश

ड) 30 राज्य व 7 केंद्रशासित प्रदेश

28 राज्य व 8 केंद्रशासित प्रदेश





प्रश्न ८. भारताच्या हरितक्रांतीचे जनक कोण?

अ) पंडित नेहरू

ब) डॉ. व्हर्गिस कुरियन

क) डॉ. एम.एस. स्वामिनाथन

ड) यापैकी नाही

डॉ. एम.एस. स्वामिनाथन





प्रश्न 9. २०२२ पासून दरवर्षी कोणता दिवस हा ‘वीर बाल दिवस’ म्हणून साजरा केला जाणार आहे?

अ) 26 जानेवारी

ब) 15 ऑगस्ट

क) 14 नोव्हेंबर

ड) 26 डिसेंबर

26 डिसेंबर





प्रश्न 10. आगाखान पॅलेस कोणत्या शहरात आहे?

अ) पुणे

ब) चेन्नई

क) नागपूर

ड) मुंबई

पुणे



पुढे>>>>>>>

No comments:

Post a Comment