पोलीस भरती सामान्य ज्ञान सराव प्रश्नसंच भाग २
प्रश्न
१. एप्रिल 2022 मध्ये 95 वे ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’
कोठे पार पडले?
अ)
वर्धा
ब)
उदगीर
क)
नाशिक
ड)
ठाणे
उदगीर
प्रश्न
२ . आतापर्यंत किती मराठी साहित्यिकांना ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार मिळालेला आहे?
अ)
चार
ब)
पाच
क)
दोन
ड)
एक
चार
• ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक –
• विष्णू सखाराम खांडेकर(1974)
• विष्णू वामन शिरवाडकर(कुसुमाग्रज)(1987)
• गोविंद विनायक करंदीकर(विंदा करंदीकर)(2003)
• भालचंद्र नेमाडे(2014)
प्रश्न
३ . फिफा विश्वचषक २०२२ चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले?
अ)
मोरोक्को
ब)
फ्रांस
क) आर्जेन्टिना
ड) ब्राझील
आर्जेन्टिना
प्रश्न
४. भारतात येणारे पहिले युरोपियन कोण होते?
अ)
पोर्तुगीज
ब)
डच
क)
इंग्रज
ड) फ्रेंच
पोर्तुगीज
• भारतात येणाऱ्या परकीय सत्ता क्रमानुसार
१)पोर्तुगीज २)डच ३)इंग्रज ४)फ्रेंच.
प्रश्न
५. भारताचे पंतप्रधान होण्यासाठी किमान वय किती असणे आवश्यक आहे ?
अ)
30
ब)
35
क)
21
ड)
25
25
प्रश्न
६. भारताकडून ऑस्कर नामांकनासाठी पाठविण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट कोणता ?
अ)
श्वास
ब)
नटसम्राट
क)
कोर्ट
ड)
हरिश्चंद्राची फॅक्टरी
श्वास
प्रश्न
७. दरवर्षी ३१ ऑक्टोबरला ‘सरदार वल्लभभाई पटेल’ यांची जयंती _______ दिवस म्हणून साजरा केला जातो.
अ)
राष्ट्रीय समता दिवस
ब)
राष्ट्रीय शिक्षक दिवस
क)
राष्ट्रीय युवा दिवस
ड)
राष्ट्रीय एकता दिवस
राष्ट्रीय एकता दिवस
प्रश्न
८. सर्व शिक्षा अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?
अ)
1975
ब)
2010
क)
2001
ड)
2014
2001
प्रश्न
9. कोणत्या राज्यात सतीश धवन अंतराळ केंद्र आहे?
अ)
आंध्रप्रदेश
ब)
केरळ
क)
आसाम
ड)
तामिळनाडू
आंध्रप्रदेश
सतीश धवन अंतराळ केंद्र – श्रीहरीकोटा, आंध्रप्रदेश.
प्रश्न
10. आशिया चषक पुरुष हॉकी 2022 चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे?
अ)
दक्षिण कोरिया
ब)
भारत
क)
मलेशिया
ड)
जपान
दक्षिण कोरिया
No comments:
Post a Comment