पोलीस भरती सामान्य ज्ञान सराव प्रश्नसंच भाग ३
प्रश्न
१. भारताने अंतराळात सोडलेला पहिला कुत्रिम उपग्रह कोणता?
अ)
आर्यभट्ट
ब)
मैत्री
क)
अर्जुन
ड)
यापैकी नाही
आर्यभट्ट
प्रश्न
२ . देशबंधू म्हणून कोणास ओळखले जाते?
अ)
दादाभाई नौरोजी
ब)
चित्तरंजन दास
क)
वल्लभभाई पटेल
ड)
गो.ग. आगरकर
चित्तरंजन दास
प्रश्न
३ . घटनेच्या कोणत्या कलमानुसार ‘जम्मू आणि काश्मीर’ला विशेष दर्जा देण्यात आला होता?
अ)
कलम 1
ब)
कलम 343
क)
कलम 370
ड)
कलम 377
कलम 370
प्रश्न
४. मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी यमुना पर्यटन कोणी लिहिली?
अ)
प्र.के. अत्रे
ब)
व्यंकटेश माडगुळकर
क)
बाबा आमटे
ड)
बाबा पद्मनजी
बाबा पद्मनजी
प्रश्न
५. उत्क्रांतवादाचा सिद्धांत कोणी मांडला ?
अ)
न्युटन
ब)
चार्ल्स डार्विन
क)
गॅलिलिओ
ड)
यापैकी नाही
चार्ल्स डार्विन
प्रश्न
६. ‘गोल घुमट’ ही प्रसिद्ध वास्तू कोठे आहे ?
अ)
दिल्ली
ब)
पुणे(महाराष्ट्र)
क)
विजापूर(कर्नाटक)
ड)
उत्तराखंड
विजापूर(कर्नाटक)
प्रश्न
७. ‘महाराजा रणजीत सिंह गोल्ड कप’, ‘आगा खां कप’,
‘ रंगास्वामी कप’ कोणत्या खेळाशी संबंधीत आहेत?
अ)
हॉकी
ब)
क्रिकेट
क)
फुटबॉल
ड)
बुद्धिबळ
हॉकी
प्रश्न
८. भारताचा नेपोलियन म्हणून कोणास ओळखले जाते?
अ)
प्रसेनजित
ब)
चंद्रगुप्त मौर्य
क)
हर्षवर्धन
ड)
समुद्रगुप्त
समुद्रगुप्त
प्रश्न
9. ‘भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक’ कोणास म्हटले जाते ?
अ)
सत्यजित रे
ब)
दादासाहेब फाळके
क)
व्ही. शांताराम
ड)
यापैकी नाही
दादासाहेब
फाळके
प्रश्न
10. भारताच्या दक्षिणेस कोणता महासागर आहे?
अ)
आर्क्टिक महासागर
ब)
अटलांटिक महासागर
क)
हिंदी महासागर
ड)
प्रशांत महासागर
हिंदी महासागर
No comments:
Post a Comment