प्रश्न १. खालीलपैकी कोणत्या सातवाहन राजाचा गौरव शकपहलवयवननिसुदन, 'सातवाहनकुलयश: प्रतिष्ठापनकर', 'त्रिसमुद्रतोयपितवाहन' असा केलेला आढळतो ?
अ) हाल
ब) गौतमीपुत्र सातकर्णी
क) सिमुक
ड) यज्ञश्री सातकर्णी
प्रश्न २. वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या काळात झाली ?
अ) राष्ट्रकूट
ब) पल्लव
क) चालुक्य
ड) गुप्त
प्रश्न ३. ________ हा अवंतीच्या राजांपैकी महत्वाचा राजा होता.
अ) प्रद्योत
ब) प्रसेनजित
क) उदयन
ड) महागोविंद
प्रश्न ४. हाल याने ‘गाथासप्तशती’ हा काव्यग्रंथ ______ भाषेत संपादीत केलेला आहे.
अ) संस्कृत
ब) महाराष्ट्री प्राकृत
क) पाली
ड) यापैकी नाही
प्रश्न ५. खालीलपैकी कोणाचा उल्लेख ‘अमित्रघात’, ‘सिंहसेन’, ‘मद्रसार’ म्हणून केला जातो ?
अ) बिंदुसार
ब) कालाशोक
क) समुद्रगुप्त
ड) चंद्रगुप्त मौर्य
प्रश्न ६. अचूक जोडी ओळखा.
अ) कुरू - जयपूर
ब) मगध - उज्जैन
क) कोसल - दक्षिण बिहार
ड) अश्मक – छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद)
प्रश्न ७. ‘देवनाम प्रिय, प्रियदर्शी राजा’, अशी पदवी कोणी धारण केली होती ?
अ) चंद्रगुप्त मौर्य
ब) समुद्रगुप्त
क) हर्षवर्धन
ड) सम्राट अशोक
प्रश्न ८. ‘कालाशोक’ ज्याने द्वितीय बौद्ध महासभेचे आयोजन केले होते तो खालीलपैकी कोणत्या राजवंशाचा राजा होता ?
अ) हर्यक वंश
ब) नंद वंश
ब) नंद वंश
ड) मौर्य वंश
प्प्रश्न ९. सिंधु संस्कृतीचा शोध कोणी लावला ?
अ) राखलदास बॅनर्जी
ब) दयाराम साहनी
क) गोपाल मजुमदार
ड) आर.एस. बिष्ट
प्रश्न १०. खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या खोर्यात हडप्पा संस्कृतीच्या वसाहती होत्या ?
अ) चिनाब व झेलम
ब) तिस्ता व रावी
क) रावी व सिंधु
ड) गंगा व ब्रम्हपुत्रा
प्रश्न ११. वैदिक काळातील लोकांचा प्रमुख व्यवसाय कोणता होता ?
अ) व्यापार
ब) मासेमारी
क) कुक्कुटपालन
ड) शेती
प्रश्न १२. ‘जीवक’ हा प्रसिद्ध वैद्य कोणत्या राजाच्या दरबारात होता ?
अ) गौतमीपुत्र सातकर्णी
ब) बिंदुसार
क) बिंबिसार
ड) प्रद्योत
📚 आणखी वाचा :
👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 भारतीय राज्यघटना 12 परिशिष्ट 👉 भारतीय राज्यघटनेचे स्रोत 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 16 महाजनपदे 👉 मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 इतिहास सराव प्रश्नसंच 5 👉 राज्यघटना सराव प्रश्नसंच 4 👉 प्राचीन भारत सराव प्रश्नसंच 3
No comments:
Post a Comment