नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे
या लेखात आपण नद्यांची वैदीक/प्राचीन व त्यांची आधुनिक नावांची यादी पाहणार आहोत. जवळपास सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यावर आधारीत प्रश्न विचारण्यात येतो. नावांची यादी पुढीलप्रमाणे
· वितस्ता - झेलम
· अस्किनी - चिनाब
· कुभा - काबुल
· विपाशा - व्यास
· सदानिरा - गंडक
· सुवास्तू - स्वात
· परुष्णी - रावी
· शतुद्री - सतलज
· दृषद्वती - घग्गर
No comments:
Post a Comment