Friday, July 07, 2023

gk questions in marathi भाग 11 | | तलाठी भरती 2023 सामान्य ज्ञान

 

तलाठी भरती 2023 || आरोग्य सेवक || सरळसेवा || mpsc || MIDC || जिल्हा परिषद
सामान्य ज्ञान

भाग 11

Talathi Bharti Maharashtracha Bhugol || talathi bharti previous year question papers


प्रश्न १. जागतिक व्यापार संघटना (WTO) ने पहिला जागतिक कापूस दिनकधी साजरा केला ?

अ) ऑक्टोबर 07, 2019

ब) डिसेंबर 07, 2019

क) जुलै 7, 2019

ड) ऑगस्ट 15, 2019

  • अ) ऑक्टोबर 07, 2019


प्रश्न २ . गांधी सौर पार्क खालीलपैकी कोठे सुरु करण्यात आला आहे ?

अ) साबरमती आश्रम, अहमदाबाद

ब) नवी दिल्ली

क) संयुक्त राष्ट्र संघ मुख्यालय, New York

ड) असियान मुख्यालय, जकार्ता (इंडोनेशिया)

  • क) संयुक्त राष्ट्र संघ मुख्यालय, New York


तलाठी भरती 2023 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच भाग 4


प्रश्न ३ . दरवर्षी देशभरात साजरा केला जाणारा वन्य जीव सप्ताह कधी साजरा केला जातो ?

अ) 2 ते 8 ऑक्टोबर

ब) 1 ते 7 ऑगस्ट

क) 21 ते  27 नोव्हेंबेर

ड) 1 ते 7  मे

  • अ) 2 ते 8 ऑक्टोबर 1952 सालापासून वन्यजीव सप्ताह साजरा केला जात आहे


प्रश्न ४. जागतिक स्तनपान सप्ताह कधी साजरा केला जातो ?

अ) 2 ते 8 ऑक्टोबर

ब) 1 ते 7 ऑगस्ट

क) 21 ते  27 नोव्हेंबेर

ड) 7 ते 13 जून

  • ब) 1 ते 7 ऑगस्ट


प्रश्न ५. 2007 पासून महाराष्ट्रात राज्य रेशीम दिन __________ रोजी साजरा करण्यात येतो.

अ) 31 ऑक्टोबर

ब) 5 जुन

क) 1 मे

ड) 1 सप्टेंबर

  • ड) 1 सप्टेंबर


प्रश्न ६. सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार हि पदवी कोणत्या सत्याग्रहात मिळाली ? 

अ) बार्डोली सत्याग्रह

ब) चंपारण्य सत्याग्रह

क) खेडा सत्याग्रह

ड) असहकार

  • अ) बार्डोली सत्याग्रह


प्रश्न ७. मंगळ व गुरू या दोन ग्रहांदरम्यान 11 नोव्हेंबर 2006 रोजी सापडलेल्या ‘2006 व्हीपी 32(300128)' या लघुग्रहाला कोणत्या ज्येष्ठ शास्त्रीय गायकाचे नाव देण्यात आले आहे ?

अ) कुमार गंधर्व

ब) पंडित भीमसेन जोशी

क) पंडित जसराज

ड) गिरीजा देवी

  • क) पंडित जसराज


प्रश्न ८. covid-19 ची रॅपिड टेस्टिंग करणारे भारतातील पहिले राज्य कोणते होते ?

अ) मध्यप्रदेश

ब) राजस्थान

क) महाराष्ट्र

ड) उत्तर प्रदेश

  • ब) राजस्थान


प्रश्न ९. स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोणास म्हणतात ?

अ) लॉर्ड लिटन 

ब) लॉर्ड कर्झन

क) लॉर्ड रिपन

ड) लॉर्ड डफरीन

  • क) लॉर्ड रिपन


प्रश्न १०. चोला औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?

अ) ठाणे

ब) नाशिक

क) नागपूर

ड) जळगाव

  • अ) ठाणे


तलाठी भरती 2023 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच भाग 9


प्रश्न ११. राज्य विधिमंडळातील _________ सभागृहास कनिष्ठ सभागृह असेही म्हणतात ?

अ) लोकसभा

ब) विधानपरिषद

क) विधानसभा

ड) राज्यसभा

  • क) विधानसभा


प्रश्न १२. खजुराहो लेण्या कोणत्या राज्यात आहे ?

अ) राजस्थान 

ब) महाराष्ट्र 

क) प. बंगाल 

ड) मध्यप्रदेश

  • ड) मध्यप्रदेश


प्रश्न १३. खालीलपैकी कोण केसरी वृत्तपत्राचे संपादक होते ?

अ) न्यायमूर्ती रानडे

ब) लोकमान्य टिळक

क) गोपाळ गणेश आगरकर

ड) यापैकी नाही

  • क) गोपाळ गणेश आगरकर


प्रश्न १४. भारतातील सर्वाधिक उंचीचे शिखर कोणते ?

अ) गॉडविन ऑस्टिन

ब) कांचनगंगा

क) अन्नामलाई

ड) माउंट एवरेस्ट

  • अ) गॉडविन ऑस्टिन


प्रश्न १५.राज्यसभा सभासद बनण्यासाठी उमेदवाराचे पात्रता वय किती असावे लागते ?

अ) 25

ब) 35

क) 30

ड) 21

  • क) 30



पुढे >>>>>>>                           <<<<<<< मागे







No comments:

Post a Comment