Thursday, July 06, 2023

इतिहास व भूगोल सराव प्रश्नसंच भाग 5 || Talathi Bharti History(Itihas) and Geography(Bhugol) Questions In Marathi



 तलाठी भरती 2023 || आरोग्य सेवक || सरळसेवा || mpsc || MIDC || जिल्हा परिषद
 इतिहास व भूगोल सराव प्रश्नसंच

भाग 5


प्रश्न १. बोकारो(झारखंड) येथील सार्वजनिक क्षेत्रातील लोह-पोलाद प्रकल्पास खालीलपैकी कोणत्या देशाचे सहाय्य लाभले आहे?

अ) रशिया

ब) जपान

क) जर्मनी

ड) चीन

  • अ) रशिया

  • प्रश्न २ . नेहरू अहवालात खालीलपैकी कशाची मागणी केली होती?

    अ) संपूर्ण स्वातंत्र्य

    ब) प्रांतिक स्वायत्तता

    क) वसाहतीचे स्वराज्य

    ड) धार्मिक स्वातंत्र्य  

  • क) वसाहतीचे स्वराज्य

  • प्रश्न ३ . भाक्रा नानगल प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?

    अ) गंगा

    ब) ब्रह्मपुत्रा

    क) सतलज

    ड) झेलम

  • क) सतलज

  • तलाठी भरती 2023 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच भाग 4


    प्रश्न ४. कोणत्या कायद्यानुसार भारतमंत्रीहे नवीन पद निर्माण करण्यात आले?.

    अ) 1833 चार्टर अॅक्ट

    ब) 1858 चा कायदा

    क) 1813 चार्टर अॅक्ट

    ड) 1793 चार्टर अॅक्ट

  • ब) 1858 चा कायदा

  • प्रश्न ५. भारतीयांना अखंड चळवळ कराअसा संदेश कोणी दिला?

    अ) महात्मा गांधी

    ब) दादाभाई नौरोजी

    क) सुरेन्द्रनाथ बॅनर्जी

    ड) चित्तरंजन दास

  • ब) दादाभाई नौरोजी

  • प्रश्न ६. नाशिक जिल्ह्यातून _______ जिल्ह्यात प्रवेश करतांना चंदनपुरी घाटलागतो.

    अ) मुंबई

    ब) पालघर

    क) धुळे

    ड) पुणे

  • ड) पुणे

  • प्रश्न ७. महाराष्ट्रात एकूण किती ______ प्रादेशिक विभाग व  _____   प्रशासकीय विभाग आहेत?

    अ) 6 व 5

    ब) 4 व 6

    क) 5 व 6

    ड) 5 व 5  

  • क) 5 व 6

  • प्रश्न ८. खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे आहे?

    अ) भीमा खोरे

    ब) कृष्णा खोरे

    क) गोदावरी खोरे

    ड) तापी-पूर्णा खोरे

  • क) गोदावरी खोरे

  • तलाठी भरती 2023 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच भाग 3


    प्रश्न 9. नदीवरील जगातील सर्वात मोठे बेट माजुलीकोणत्या नदीवर स्थित आहे?

    अ) नर्मदा गुजरात

    ब) गंगा उत्तरप्रदेश

    क) ब्रह्मपुत्रा आसाम

    ड) गोदावरी आंध्रप्रदेश

  • क) ब्रह्मपुत्रा आसाम

  • प्रश्न 10. महात्मा गांधी यांनी कोणाच्या विंनंतीवरून चंपारणया भागाला भेट देण्याचे ठरविले होते?

    अ) डॉ. राजेंद्र प्रसाद

    ब) ब्रिज किशोर

    क) राजकुमार शुक्ला

    ड) पंडित नेहरू

  • क) राजकुमार शुक्ला
  •                            

    प्रश्न ११. द रिलीजन ऑफ मॅनहा ग्रंथ _______ यांनी लिहिला?

    अ) भाऊ दाजी लाड

    ब) स्वामी दयानंद सरस्वती

    क) राजा राममोहन रॉय

    ड) रविंद्रनाथ टागोर

  • ड) रविंद्रनाथ टागोर

  • प्रश्न १२ . 'India wins freedom' या ग्रंथाचे कर्ते कोण?

    अ) अरविंद घोष

    ब) जवाहरलाल नेहरू

    क) रविंद्रनाथ टागोर

    ड) मौलाना आझाद

  • ड) मौलाना आझाद

  • प्रश्न १३ . आचार्य अत्रे यांनी कोणाचा गौरव मुंबईचा अनभिषिक्त सम्राटह्या शब्दात केला आहे.

    अ) दादोबा पांडुरंग

    ब) लोकहितवादी

    क) नाना शंकरशेठ

    ड) सार्वजनिक काका

  • क) नाना शंकरशेठ

  • प्रश्न १४. सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे येथे खालीलपैकी कोणत्या नावाची संस्था स्थापन केली?

    अ) स्त्री विचारवती

    ब) सार्वजनिक सभा

    क) परमहंस सभा

    ड) मानवधर्म सभा

  • अ) स्त्री विचारवती

  • प्रश्न १५. पहिली दशवर्षीय जनगणना 1881 ला _____ कारकिर्दीत झाली.

    अ) लॉर्ड नॉर्थब्रूक

    ब) लॉर्ड डफरिन

    क) लॉर्ड रिपन

    ड) लॉर्ड लिटन

  • क) लॉर्ड रिपन

  • प्रश्न १६. पुढीलपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता रात्रशाळा सुरू केली?

    अ) जाईबाई चौधरी

    ब) वेणुताई भटकळ

    क) तुळसाबाई बनसोडे

    ड) यापैकी नाही

  • अ) जाईबाई चौधरी




  • पुढे  >>>>>>>               <<<<<<< मागे

    No comments:

    Post a Comment