भाग 6
प्रश्न १. कोणती नदी अरबी समुद्राला मिळते ?
अ) तापी
ब) कावेरी
क) महानदी
ड) कृष्णा
प्रश्न २ . पेंच व्याघ्र राखीव क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्याशी निगडीत आहे ?
अ) महाराष्ट्र - छत्तिसगढ
ब) महाराष्ट्र - मध्यप्रदेश
क) मध्यप्रदेश - छत्तिसगढ
ड) महाराष्ट्र - कर्नाटक
प्रश्न ३ . जैतापूर अणुउर्जा प्रकल्प उभारणीत कोणत्या देशाचे सहकार्य आहे ?
अ) अमेरिका
ब) कॅनडा
क) फ्रांस
ड) रशिया
प्रश्न ४. लोकसंख्येची घनता कशाप्रकारे मोजली जाते ?
अ) दर हेक्टरी
ब) दर चौरस फूट
क) दर चौरस किलोमीटर
ड) वरीलपैकी कोणतेही नाही
प्रश्न ५. 3 जून 1947 ला फाळणीची योजना कोणी जाहीर केली ?
अ) सर स्टॅफोर्ड क्रिप्स
ब) लॉर्ड लॉरेन्स
क) लॉर्ड रिपन
ड) लॉर्ड माउंट बॅटन
प्रश्न ६. भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली ? (combine c 2018)
अ) बी. एन. राव
ब) एन. गोपालस्वामी आय्यंगार
क) श्यामाप्रसाद मुखर्जी
ड) एम. आर. जयकर
प्रश्न ७. ‘हॅम्लेट’ या नाटकाचे ‘विकार विलासित’ या नावाने मराठी भाषांतर कोणी केले ?
अ) स्वातंत्र्यवीर सावरकर
ब) गोपाळ गणेश आगरकर
क) महर्षी धोंडो केशव कर्वे
ड) विष्णुशास्त्री पंडित
प्रश्न ८. भारताचे प्रथम लोकपाल म्हणून ______ यांची नियुक्ती झाली. (combine B 2020)
अ) न्यायमूर्ती दिपक मिश्रा
ब) न्यायमूर्ती टी. एम. ठाकूर
क) न्यायमूर्ती पिनाकी चंद्रघोष
ड) न्यायमूर्ती जगदीश सिंह खेहर
प्रश्न 9. भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो ? (STI 2011)
अ) राष्ट्रपती
ब) उपराष्ट्रपती
क) पंतप्रधान
ड) गृहमंत्री
चालू घडामोडी सराव प्रश्नसंच भाग 3
प्रश्न 10. ‘गावचा विकास कसा साधावा’ हे लोकांना समजावून देण्यासाठी ‘ग्रामगीता’ हा ग्रंथ कोणी लिहिला ? (PSI 2013)
अ) संत तुकाराम
ब) संत एकनाथ
क) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
ड) संत नामदेव
प्रश्न ११. ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते ?(STI 2013)
अ) ठाणे
ब) अंदमान
क) मंडाले
ड) एडन
प्रश्न १२ . _______ हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा आहे. (combine B 2018)
अ) कोल्हापूर
ब) नाशिक
क) सिंधुदुर्ग
ड) रत्नागिरी
प्रश्न १३ . इ. स. 1911 मध्ये बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा _______ याने केली. (PSI 2012)
अ) लॉर्ड कर्झन
ब) पंचम जॉर्ज
क) इंग्लंड सरकार
ड) ब्रिटीश पार्लमेंट
प्रश्न १४. पहिली दशवर्षीय जनगणना 1881 ला _____ कारकिर्दीत झाली.
अ) लॉर्ड नॉर्थब्रूक
ब) लॉर्ड डफरिन
क) लॉर्ड रिपन
ड) लॉर्ड लिटन
प्रश्न १५. राज्याच्या महाधीवक्त्याची नेमणूक कोण करतात?
अ) राज्यपाल
ब) राष्ट्रपती
क) मुख्यमंत्री
ड) उच्च न्यायालयाचे न्यायाधीश
प्रश्न १६. भारतात घटनात्मकरित्या किती भाषांना मान्यता देण्यात आली आहे ?
अ) 14
ब) 18
क) 20
ड) 22
प्रश्न १७. राज्यपाल पदी नियुक्त होण्यासाठी किमान वय किती असणे आवश्यक आहे ?
अ) 25 वर्षे पूर्ण
ब) 35 वर्षे पूर्ण
क) 18 वर्षे पूर्ण
ड) 30 वर्षे पूर्ण
प्रश्न १८. ‘भामरागड, सुरजागड’ डोंगररांगा कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
अ) गडचिरोली
ब) चंद्रपूर
क) सातारा
ड) अमरावती
प्रश्न १9. पश्चिम महाराष्ट्रातील _____ जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात.
अ) नाशिक
ब) पुणे
क) कोल्हापूर
ड) सोल्हापूर
प्रश्न २0. चौरीचौरा घटनेनंतर _______ ही चळवळ संपुष्टात आली. (combine B 2018)
अ) सायमन विरोधी सत्याग्रह
ब) सविनय कायदेभंग चळवळ
क) असहकार चळवळ
ड) भारत छोडो चळवळ
हा प्रश्न तुमच्यासाठी ................
प्रश्न २१. भारतीय राज्यघटनेत सुरुवातीला किती भाषा समाविष्ट होत्या ?
अ) 14
ब) 16
क) 18
ड) 22
No comments:
Post a Comment