इतिहास सराव प्रश्नसंच भाग 7
MPSC History MCQ In Marathi
प्रश्न १. महाराष्ट्रातील होमरूल चळवळीचे प्रणेते _______.(STI 2011)
अ) अॅनी बेझंट
ब) लोकमान्य टिळक
क) बॅरि. खापर्डे
ड) डॉ. बी. एस. मुंजे
प्रश्न 2 . ‘बॉम्बे प्रेसिडेन्सी असोशिएशन’चे संस्थापक कोण होते ? (ASO 2013)
a)के. टी. तेलंग b)फिरोजशहा मेहता c)बद्रुद्दीन तय्यबजी d)म. गो. रानडे
अ) a, b, d
ब) b, c, d
क) a, b, c
ड) c, d, a
प्रश्न 3. इ. स. 1875 मध्ये _______ यांनी इंडियन लीगची स्थापना केली.
अ) आनंद मोहन बोस
ब) शिशिर कुमार घोष
क) मनमोहन बोस
ड) व्योमेशचंद्र बॅनर्जी
प्रश्न 4. ‘ज्ञानप्रसारक मंडळी’ ची स्थापना कोणी केली ?
अ) देवेंद्रनाथ टागोर
ब) जगन्नाथ शंकरशेठ
क) दादाभाई नौरोजी
ड) गोपाळ कृष्ण गोखले
प्रश्न 5. ________ हे पुणे सार्वजनिक सभेचे सर्वाधिक महत्वपूर्ण संस्थापक सदस्य होते. (PSI 2016)
अ) के. टी. तेलंग
ब) एस. एम. परांजपे
क) विश्वनाथ मंडलिक
ड) जी. व्ही. जोशी
प्रश्न 6. रवींद्रनाथ टागोरांनी ‘नव्या युगाचे अग्रेसर’ कुणाला म्हटले आहे ? (STI 2011)
अ) स्वामी विवेकानंद
ब) राजा राममोहन रॉय
क) स्वामी दयानंद सरस्वती
ड) महात्मा ज्योतिबा फुले
प्रश्न 7. ______ हे उत्तर भारतातील वहाबी आंदोलनाचे केंद्र होते. (combine B 2020)
अ) पटना
ब) दिल्ली
क) फिरोजपूर
ड) अलिगढ
प्रश्न ८. आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रीय कवी कोण ? (combine c 2019)
अ) डी. पी. तर्खडकर
ब) व्ही. डी. सावरकर
क) विनायक
ड) एच. व्ही. डेरॉझीयो
प्रश्न 9. भारतातील पहिल्या ‘महिला संपादक’ कोण ?
अ) रमाबाई रानडे
ब) ताराबाई शिंदे
क) तानुबाई बिर्जे
ड) विजयालक्ष्मी पंडित
प्रश्न 10. ‘स्त्री शिक्षणाची दिशा’ हा स्त्री शिक्षणावरील लेख ______ या वृत्तपत्रात प्रकाशित झाला होता ? (combine b 2019)
अ) केसरी
ब) दर्पण
क) धूमकेतू
ड) राष्ट्रवीर
प्रश्न 11. ________ ह्यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनसंघ या राष्ट्रीय पक्षाची स्थापना झाली ? (STI 2016)
अ) अटल बिहारी वाजपेयी
ब) डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी
क) डॉ. जगजीवन राम
ड) डॉ. नीलम संजीव रेड्डी
प्रश्न 12. मराठीतील पहिले वृत्तपत्र दर्पण दि. 6 जाने 1832 रोजी बाळशास्त्री जांभेकरांनी ______ येथे सुरु केले ?
अ) मद्रास
ब) नागपूर
क) मुंबई
ड) पुणे
mpsc itihas || #mpsc || history for mpsc || #mpschistory || history for mpsc combine || mpsc history in marathi || mpsc maharashtracha itihas || history mpsc
No comments:
Post a Comment