Indian Polity MCQ Quiz in मराठी || mpsc polity pyq || polity previous year questions || mpsc polity questions in marathi
भारतीय राज्यघटना सराव प्रश्नसंच भाग 10
MPSC Indian Polity MCQ In Marathi
प्रश्न १. कलम ______ अनुसार सदसदविवेकबुद्धीने वागण्याचे आणि धर्माचे पालन, आचरण व प्रचार करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे ?
अ) कलम 26
ब) कलम 25
क) कलम 21
ड) कलम 356
प्रश्न २. योग्य पर्याय निवडा
1) परिशिष्ट 11 - नगरपालिकांचे अधिकार व जबाबदाऱ्या यात आहेत
2) परिशिष्ट 12 - पंचायतींचे अधिकार व जबाबदाऱ्या यात आहेत.
अ) फक्त 1 योग्य, 2 अयोग्य
ब) फक्त 2 योग्य, 1 अयोग्य
क) दोन्ही योग्य
ड) दोन्ही अयोग्य
प्रश्न ३. खालीलपैकी कोणत्या राज्याची निर्मिती 1966 मध्ये 17 वे राज्य दर्जा म्हणून करण्यात आली ?
अ) गोवा
ब) झारखंड
क) हरियाणा
ड) महाराष्ट्र
प्रश्न ४. ‘कायद्यापुढे समानता’ ही संकल्पना ______ च्या राज्यघटनेतून घेतली आहे .
अ) ब्रिटीश
ब) अमेरिका
क) जर्मनी
ड) जपान
प्रश्न ५. खालीलपैकी कोणत्या भाषांचा समावेश 71 वी घटनादुरुस्ती 1992 अन्वये आठव्या परिशिष्टात करण्यात आला ?
अ) कोकणी ब) मणिपुरी क) नेपाळी
अ) फक्त अ आणि ब
ब) फक्त ब आणि क
क) फक्त क
ड) वरिल सर्व
प्रश्न ६. खालीलपैकी कोणती एक घटनात्मक संस्था नाही ?
अ) निवडणूक आयोग
ब) अनुसूचित जमातींसाठी राष्ट्रीय आयोग
क) राष्ट्रीय मानवी हक्क आयोग
ड) राज्य लोकसेवा आयोग
प्रश्न ७. ____________ विभागीय परिषदेत महाराष्ट्र राज्याचा समावेश होतो.
अ) पूर्व विभागीय परिषद
ब) पश्चिम विभागीय परिषद
क) मध्य विभागीय परिषद
ड) उत्तर विभागीय परिषद
प्रश्न ८. भाग 8 मधील कलम _______ ते कलम ______ हे संघराज्य प्रदेशांशी संबंधित आहेत.
अ) कलम 239 ते कलम 242
ब) कलम 239 ते कलम 245
क) कलम 243 ते कलम 243 ओ
ड) कलम 324 ते कलम 329 ए
प्रश्न 9. विधान परिषदेच्या ‘अध्यक्ष व उपाध्यक्ष’ यांची नेमणूक कोणत्या कलमानुसार करण्यात येते ?
अ) कलम 178
ब) कलम 93
क) कलम 182
ड) कलम 89
प्रश्न 10. उपराष्ट्रपती पद हे देशातील कितव्या क्रमांकाचे पद आहे ?
अ) पहिल्या
ब) दुसऱ्या
क) तिसऱ्या
ड) चौथ्या
प्रश्न 11. कोणते कलम राष्ट्रपती पदाच्या कार्यकाळाशी संबंधित आहे ?
अ) कलम 56
ब) कलम 67
क) कलम 52
ड) कलम 63
प्रश्न 12. भारतात पंचायत निवडणुका लढवण्यासाठी किमान वय किती असणे आवश्यक आहे ?
अ) 21 वर्षे
ब) 18 वर्षे
क) 25 वर्षे
ड) 23 वर्षे
प्रश्न 13. उच्च न्यायालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक कोण करतो ?
अ) राष्ट्रपती
ब) राज्यपाल
क) उच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश
ड) राज्याचे मुख्यमंत्री
प्रश्न 14. राज्याच्या महाधिवक्त्याची नेमणूक कोण करतो ?
अ) राष्ट्रपती
ब) पंतप्रधान
क) राज्यपाल
ड) मुख्यमंत्री
प्रश्न 15. राज्य लोकसेवेच्या अध्यक्ष व सदस्य यांना कमी करण्याचे अधिकार कोणाला आहेत ?
अ) राज्यपाल
ब) संघ लोकसेवा आयोग अध्यक्ष
क) राष्ट्रपती
ड) सर्वोच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश
No comments:
Post a Comment