modern history mpsc || #mpsc || history for mpsc || #mpschistory ||history for mpsc combine || mpsc history in marathi || mpsc maharashtracha itihas
अ) कायदेशीर वारसाचा अभाव
ब) युद्धात झालेला पराभव
क) अलाहाबादचा तह
ड) भोंगळ प्रशासन
प्रश्न २. महात्मा गांधी यांनी कोणाच्या विंनंतीवरून ‘चंपारण’या भागाला भेट देण्याचे ठरविले होते ?
अ) डॉ. राजेंद्र प्रसाद
ब) ब्रिज किशोर
क) राजकुमार शुक्ला
ड) पंडित नेहरू
प्रश्न ३. कोलकत्ता येथील सर्वोच्च न्यायालय खालीलपैकी कोणत्या कायद्यान्वये प्रस्थापित झाले ?
अ) 1813 चा चार्टर अॅक्ट
ब) 1793 चा चार्टर अॅक्ट
क) 1773 चा रेग्युलेटींग अॅक्ट
ड) 1784 चा पिट्स इंडिया अॅक्ट
प्रश्न ४. खालीलपैकी कोणत्या युद्धाने फ्रेंच सत्तेचे भारतातील भवितव्य संपुष्टात आले ?
अ) बक्सारचे युद्ध
ब) पहिले कर्नाटक युद्ध
क) वॉन्दीवॉशचे युद्ध
ड) प्लासीचे युद्ध
प्रश्न ५. ‘गदर पार्टी’चे मुख्यालय कोठे होते ?
अ) सॅन फ्रान्सिस्को
ब) पॅरिस
क) लंडन
ड) कॅनडा
प्रश्न ६. रविंद्रनाथ टागोर यांनी आपला ‘सर (knighthood)’ हा किताब परत केला कारण होते :
अ) भगतसिंग यांना फाशी देणे
ब) चौरी - चौरा घटना
क) जालियनवाला बाग हत्याकांड
ड) असहकार चळवळीच्या काळात केलेली दडपशाही
प्रश्न ७. ‘द रिलीजन ऑफ मॅन’ हा ग्रंथ _______ यांनी लिहिला ?
अ) भाऊ दाजी लाड
ब) स्वामी दयानंद सरस्वती
क) राजा राममोहन रॉय
ड) रविंद्रनाथ टागोर
प्रश्न ८. परदेशात राहणार्या कोणत्या भारतीय क्रांतिकारकाने जानेवारी 1905 मध्ये ‘इंडियन सोशिओलॉजिस्ट’ नावाचे नियतकालिक सुरू केले ?
अ) स्वातंत्र्यवीर सावरकर
ब) लाला हरदयाल
क) सरदारसिंग राणा
ड) श्यामजी कृष्ण वर्मा
प्रश्न 9. खालीलपैकी कोणती जोडी विसंगत आहे ?
अ) महात्मा ज्योतिबा फुले - सत्यशोधक समाज
ब) आत्माराम पांडुरंग - प्रार्थना समाज
क) गोपाळ कृष्ण गोखले - होमरूल लीग
ड) स्वामी दयानंद सरस्वती - आर्य समाज
प्रश्न १०. 1907 मध्ये जर्मनीतील स्टुट गार्ड शहरातील ‘इंटरनॅशनल सोशिओलॉजिस्ट कॉन्फरन्स’ या परिषदेत _______ यांनी प्रथमच भारताचा ध्वज फडकविला.
अ) मादाम कामा
ब) यशपालसिंग
क) उधमसिंग
ड) रासबिहारी बोस
प्रश्न ११. मार्च 1946 मध्ये भारतात आलेल्या कॅबिनेट मिशन मध्ये (त्रिमंत्री मंडळ) खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता?
अ) स्ट्रॅफर्ड क्रिप्स
ब) क्लेमंट अॅटली
क) पॅथिक लॉरेन्स
ड) ए.व्ही. अलेक्झांदर
प्रश्न १२. 'पुणे करारा'स कारणीभूत ठरलेला जातीय निवाडा 1932 मध्ये प्रसिद्ध झाला. हा निवाडा इंग्लंडचे पंतप्रधान _________ यांनी जाहीर केला होता.
अ) आयर्विन
ब) विन्स्टन चर्चिल
क) रॅम्से मॅक्डोनाल्ड
ड) अॅटली
प्रश्न १३. 'India wins freedom' या ग्रंथाचे कर्ते कोण ?
अ) अरविंद घोष
ब) जवाहरलाल नेहरू
क) रविंद्रनाथ टागोर
ड) मौलाना आझाद
No comments:
Post a Comment