mpsc history pyq|| #mpsc || #mpschistory || history for mpsc combine || mpsc history in marathi || mpsc maharashtracha itihas || mpsc pyq || mpsc history previous year questions || mpsc history notes in marathi ||
इतिहास सराव प्रश्नसंच भाग 8
MPSC History MCQ In Marathi
प्रश्न १. कोल्हापूर प्रजा परिषदेची स्थापना ______ आणि ________ यांच्या प्रयत्नांनी झाली. (combine c 2018)
अ) माधवराव बागल आणि रत्नाप्पा कुंभार
ब) दामोदर भिडे आणि दामोदर जोशी
क) हणमंत कुलकर्णी आणि गंगाधरराव देशपांडे
ड) खंडेराव बागल आणि दामोदर जोशी
प्रश्न 2. ‘डेक्कन रयत समाज’ ही संस्था कोणाच्या पुढाकाराने स्थापन झाली होती ? (STI 2015)
a)आण्णासाहेब लठ्ठे b)वालचंद कोठारी c)मुकुंदराव पाटील d)दिनकरराव जवळकर
अ) a, b आणि c फक्त
ब) b, b आणि d फक्त
क) a, c आणि d फक्त
ड) a आणि d फक्त
प्रश्न 3. कुलकर्णी लीलामृत हे काव्य कोणी लिहिले ?
अ) रामचंद्र बंडेकर
ब) विठ्ठल रामजी शिंदे
क) मुकुंदराव पाटील
ड) कविवर्य नारायण टिळक
प्रश्न 4. महात्मा गांधींनी ‘अहमदाबाद टेक्स्टाईल लेबर असोसिएशन’ची स्थापना कधी केली ?
अ) 1936
ब) 1928
क) 1920
ड) 1918
प्रश्न 5. भिल्लांचा उठाव _______ येथे झाला. (ASI 2011)
अ) पुणे
ब) खान्देश
क) मुंबई
ड) कोकण
प्रश्न 6. वासुदेव बळवंत फडके सुरुवातीला कोणत्या खात्यात लिपिक म्हणून कार्यरत होते ?
अ) लष्कर
ब) रेल्वे
क) टपाल
ड) संरक्षण
प्रश्न 7. वासुदेव बळवंत फडके यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने कोणत्या गावावर पहिला दरोडा घातला ? (PSI 2016)
अ) कराड
ब) दापोली
क) दौंड
ड) धामारी
प्रश्न ८. पांडूरंग बापट यांच्या समवेत मुळशी सत्याग्रहात खालीलपैकी कोण सहभागी झाले होते ? (combine c 2018)
अ) कृष्णराव भालेकर
ब) दिनकरराव जवळकर
क) तात्यासाहेब करंदीकर
ड) श्रीपतराव शिंदे
प्रश्न 9. ‘मी कधीही माफी मागणार नाही’ चरित्र कोणाचे ?
अ) लक्ष्मण सुखनंदन शर्मा
ब) गजानन रघुनाथ पाठक
क) पांडुरंग सदाशिव खानखोजे
ड) लोकमान्य टिळक
प्रश्न 10. 18 जानेवारी 1842 ला महादेव गोविंद रानडे यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात झाला आहे ?
अ) ठाणे
ब) नाशिक
क) नागपूर
ड) पुणे
प्रश्न 11. ‘रंगो बापुजी गुप्ते’ यांना कोणी विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केले ?
अ) कृष्णाजी सदाशिव सिंदकर
ब) रामजी मिसाळ
क) बाबासाहेब शिर्के
ड) यापैकी नाही
प्रश्न 12. ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते ? (STI 2013)
अ) ठाणे
ब) अंदमान
क) मंडाले
ड) एडन
No comments:
Post a Comment