Monday, October 02, 2023

चालू घडामोडी सराव प्रश्नसंच भाग 5

प्रश्न 1. 30 एप्रिल 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन कि बात’ या कार्यक्रमाचे कितव्या भागाचे प्रसारण करण्यात आले ?

उत्तर➣ 100 व्या

*** Notes -

सुरुवात (3 ऑक्टोबर 2014 विजयादशमी)

प्रश्न 2. अणुउर्जा आयोगाचे अध्यक्ष व अणुउर्जा विभागाचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

उत्तर➣ अजित कुमार मोहंती

प्रश्न 3. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी हैदराबाद येथे उद्घाटन करण्यात आलेल्या नवीन सचिवालयाला कोणाचे नाव दिले ?

उत्तर➣ डॉ. बाबासाहेब आंबेडकर

प्रश्न 4. 1 ऑगस्ट 2023 पुणे येथे पुण्यातल्या लो. टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीनं देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ _____________ यांना प्रदान करण्यात आला.

उत्तर➣ पंतप्रधान नरेंद्र मोदी

*** Notes -

पुरस्काराची सुरुवात - 1 ऑगस्ट 1983

पहिले मानकरी - गोदावरी परूळेकर

प्रश्न 5. नुकतीच ऑगस्ट 2023 विधानसभेत विरोधी पक्षनेता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

उत्तर➣ विजय वडेट्टीवार

प्रश्न 6. महसूल विभागामार्फत राज्यात ‘महसूल दिन’ कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर➣ 1 ऑगस्ट

प्रश्न 7. 2023 मध्ये ‘महसूल सप्ताह’ कधी साजरा करण्यात आला ?

उत्तर➣ 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट

प्रश्न 8. ‘निसर्गकवी’, ‘रानकवी’ म्हणून कोणास ओळखले जाते ?

उत्तर➣ पद्मश्री ना. धों. महानोर

प्रश्न 9. भारतीय खेळाडू एच. एस. प्रणोय कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर➣ बॅडमिंटन

प्रश्न 10. ‘फिफा महिला विश्वचषक 2023’ चे आयोजन कोठे करण्यात आले होते ?

उत्तर➣ ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलंड

*** Notes -

विजेता संघ - स्पेन (अंतीम सामना - सिडनी स्टेडियम)

उपविजेता संघ - इंग्लंड

सहभागी संघ - 32


***फिफा महिला विश्वचषक आतापर्यंतचे विजेते

अमेरिका 4 वेळा, जर्मनी 2 वेळा, नॉर्वे आणि जपान प्रत्येकी एकदा

प्रश्न 11. ऑगस्ट 2023 मध्ये देशातील कोणत्या राज्याने 19 नवीन जिल्ह्यांची निर्मिती केली ?

उत्तर➣ राजस्थान

*** Notes -

आता एकूण जिल्ह्यांची संख्या 50 एवढी झाली आहे.

प्रश्न 12. ऑगस्ट 2023 मध्ये रशियाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाकडे पाठविलेल्या यानाचे नाव काय होते ?

उत्तर➣ लुना 25

प्रश्न 13. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 हॉकी चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले ?

उत्तर➣ भारत

*** Notes -

उपविजेता संघ - मलेशिया

ठिकाण - महापौर राधाकृष्णन हॉकी स्टेडियम चेन्नई.

आतापर्यंत भारताने 4 वेळा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे.

प्रश्न 14. शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो ?

उत्तर➣ विज्ञान

प्रश्न 15. देशातील पहिले मधाचे गाव कोणते आहे. (#2022)

उत्तर➣ मांघर (ता. महाबळेश्वर)

3 4 5 6 7 8

 

 

 



उत्तर➣ पद्मश्री ना. धों. महानोर

 

 

प्रश्न 9. भारतीय खेळाडू एच. एस. प्रणोय कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर➣ बॅडमिंटन

 

 

प्रश्न 10. ‘फिफा महिला विश्वचषक 2023’ चे आयोजन कोठे करण्यात आले होते ?

उत्तर➣ ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलंड

***विजेता संघ - स्पेन (अंतीम सामना - सिडनी स्टेडियम)

उपविजेता संघ - इंग्लंड

सहभागी संघ - 32


 ***फिफा महिला विश्वचषक आतापर्यंतचे विजेते

अमेरिका 4 वेळा, जर्मनी 2 वेळा, नॉर्वे आणि जपान प्रत्येकी एकदा

 

 

प्रश्न 11. ऑगस्ट 2023 मध्ये देशातील कोणत्या राज्याने 19 नवीन जिल्ह्यांची निर्मिती केली ?

उत्तर➣ राजस्थान

***आता एकूण जिल्ह्यांची संख्या 50 एवढी झाली आहे.

No comments:

Post a Comment