इतिहास सराव प्रश्नसंच भाग 9
MPSC History MCQ In Marathi
प्रश्न 1. कॉंग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाला जागा मिळू नये यासाठी ब्रिटीश अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले ? (combine c 2018)
अ) मुंबई (1889)
ब) अलाहाबाद (1888)
क) मद्रास (1887)
ड) कलकत्ता (1886)
प्रश्न 2. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची खालीलपैकी कोणती अधिवेशने मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती ? (combine b 2019)
a)प्रथम 1885 b)पाचवे 1889 c)विसावे 1904 d)एकतिसावे 1915
अ) a आणि b फक्त
ब) b आणि क फक्त
क) b, c आणि d फक्त
ड) a, b, c, d
प्रश्न 3. राष्ट्रीय कॉंग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात ICS परीक्षा भारतात व्हावी व वयोमर्यादा ______ वरून _____ एवढी करावी असा ठराव करण्यात आला ?
अ) 19 वरून 23
ब) 19 वरून 21
क) 18 वरून 20
ड) 21 वरून 25
प्रश्न 4. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात किती प्रतिनिधी उपस्थित होते ?
अ) 70
ब) 72
क) 73
ड) 101
प्रश्न 5. भारतीय राष्ट्रसभेचे ग्रामीण भागातील प्रथम अधिवेशन ‘फैजपूर कॉंग्रेस’ अध्यक्षपद कोणी भूषविले होते ? (ASI 2013)
अ) जवाहरलाल नेहरू
ब) महात्मा गांधी
क) वल्लभभाई पटेल
ड) एम. एन. रॉय
प्रश्न 6. संपूर्ण स्वराज्याचा ठराव राष्ट्रीय सभेच्या कुठल्या अधिवेशनात संमत करण्यात आला ? (ASO 2012)
अ) लखनौ
ब) मुंबई
क) लाहोर
ड) सूरत
प्रश्न 7. अनुशिलन समितीची स्थापना _______ साली कलकत्ता येथे करण्यात आली ?
अ) 1901
ब) 1902
क) 1875
ड) 1909
प्रश्न 8. बारिसाल येथे स्वदेश बांधव समितीची स्थापना _________ यांनी केली.
अ) आश्विनकुमार दत्त
ब) कृष्णकुमार मित्र
क) अजित सिंह
ड) आनंद मोहन बोस
प्रश्न 9. मुस्लीम लीगची स्थापना कोठे झाली ? (STI 2012)
अ) इस्लामाबाद
ब) ढाका
क) अलाहाबाद
ड) अलिगढ
प्रश्न 10. 1 नोव्हेंबर ______ ला ‘गदर पक्षाची’ स्थापना करण्यात आली.
अ) 1912
ब) 1918
क) 1915
ड) 1913
प्रश्न 11. होमरूळ चळवळ प्रथम कोणत्या देशात सुरु झाली होती ? (ASO 2011)
अ) दक्षिण आफ्रिका
ब) आयर्लंड
क) नेदरलँड
ड) भारत
प्रश्न 12. ________ सत्याग्रह हा सविनय कायदेभंगाचा पहिला प्रयोग मानला जातो.
अ) बारडोली सत्याग्रह
ब) खेडा सत्याग्रह
क) चंपारण्य सत्याग्रह
ड) असहकार चळवळ
mpsc history pyq|| #mpsc || #mpschistory || history for mpsc combine || mpsc history in marathi || mpsc maharashtracha itihas || mpsc pyq || mpsc history previous year questions || mpsc history notes in marathi || mpsc previous year questions || mpsc pyq ||
No comments:
Post a Comment