SET NET Marathi Paper 2
set net marathi previous year questions || set net pyq
प्रश्न 1. सहवास या काव्य संग्रहात इंदिरा संत आणि _______ या कवीच्या कविता समाविष्ट आहेत.
अ) शांता शेळके
ब) ना. मा. संत
क) संजीवनी मराठे
ड) वा. ना. देशपांडे
प्रश्न 2. ‘रुद्रवीणा’ या काव्यसंग्रहाचे कवी कोण आहेत ?
अ) वामन रामराव कांत (वा. रा. कांत)
ब) प्र. के. अत्रे
क) वि. म. कुलकर्णी
ड) विष्णू वामन शिरवाडकर
प्रश्न 3. ‘अभिजित’ किंवा ‘रसाळ वामन’ या टोपणनावाने कोण लेखन करीत असे ?
अ) म. ना. अदवंत
ब) ना. घ. देशपांडे
क) वा. रा. कांत
ड) पद्मा गोळे
प्रश्न 4. शाहीर अमर शेख यांचे मूळ नाव काय होते ?
अ) मेहबूब हसन शेख
ब) अमर हुसेन शेख
क) मेहबूब अमर
ड) मेहबूब हुसेन पटेल
प्रश्न 5. ‘परिसे गे सुनेबाई, नको वेचू दुध दही,
आवा चालिली पंढरपुरा, वेसीपासुनी आली घरा’
अशी अभंगरचना कोणाची ?
अ) संत एकनाथ
ब) संत नामदेव
क) संत बहिणाबाई
ड) संत तुकाराम
प्रश्न 6. 'नवी प्रतीभासृष्टी' हे कोणाच्या कवितेचे खास वैशिष्ट्य आहे ?
अ) बा. सी. मर्ढेकर
ब) भा. रा. तांबे
क) बालकवी
ड) माधव आचवल
प्रश्न 7. ‘गांडू बगिचा’ काव्यसंग्रह कोणाचा ?
अ) दया पवार
ब) नामदेव ढसाळ
क) अर्जुन डांगळे
ड) आनंद यादव
प्रश्न 8. ‘निळा पक्षी’ हे अनुवादित नाटक कोणाचे ?
अ) व्यंकटेश वकील
ब) विमल घैसास
क) वि. ना. कोठीवाले
ड) साने गुरुजी
प्रश्न 9. खालीलपैकी कोणते नाटक श्याम फडके(दिगंबर त्र्यंबक फडके) यांचे आहे ?
अ) का असंच का ?
ब) अर्ध्याच्या शोधात दोन
क) काका किशाचा
ड) वरिल सर्व
प्रश्न 10. ध्वनीचा खालीलपैकी कोणता प्रकार सर्वश्रेष्ठ मानला जातो ?
अ) स्थळ ध्वनी
ब) रसध्वनी
क) वस्तू ध्वनी
ड) यापैकी नाही
प्रश्न 11. खालीलपैकी कोणता काव्यसंग्रह विंदा करंदीकर यांचा आहे ?
अ) स्वेदगंगा
ब) जिप्सी
क) कोंडवाडा
ड) शिशिरागमन
प्रश्न 12. 1986 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला ‘खूणगाठी’ कविता संग्रह कोणाचा ?
अ) वा. ना. देशपांडे
ब) वि. वा. शिरवाडकर
क) ना. घ. देशपांडे
ड) वा. रा. कांत
📚 आणखी वाचा :
👉 चालू घडामोडी 👉 मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे 👉 भारतीय राज्यघटनेचे स्रोत 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 16 महाजनपदे
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 भूगोल सराव प्रश्नसंच 4 👉 SET NET History PYQ 8 👉 राज्यघटना सराव प्रश्नसंच 5
No comments:
Post a Comment