इतिहास सराव प्रश्नसंच भाग 10
प्रश्न 1. धारासणा येथील मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते ?
अ) अवंतीकाबाई गोखले
ब) सरोजिनी नायडू
क) कमलादेवी चटोपाध्याय
ड) कस्तुरबा गांधी
प्रश्न 2. पुण्याचे प्लेग कमिश्नर ऱँड यांची 1898 मध्ये _________ याने हत्या केली. (PSI 2012)
अ) दामोदर हरी चाफेकर
ब) वासुदेव बळवंत फडके
क) उस्ताद लहुजी मांग
ड) अनंत कान्हेरे
प्रश्न 3. उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालवले ? (PSI 2012)
अ) पुणे
ब) नागपूर
क) मीरत
ड) मुंबई
प्रश्न 4. राष्ट्रीय कॉंग्रेसच्या 1939 च्या कुठल्या अधिवेशनात सुभाषचंद्र बोस यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती ?
अ) हरिपुरा
ब) मद्रास
क) त्रिपुरा
ड) दिल्ली
प्रश्न 5. अमृत बझार पत्रिकेत 'देशप्रेमाने ओथंबलेला हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष' असा गौरव कोणाचा करण्यात आला होता ?
अ) सुभाषचंद्र बोस
ब) स्वातंत्र्यवीर सावरकर
क) बिपिनचंद्र पाल
ड) वासुदेव बळवंत फडके
प्रश्न 6. कर्झन वायली, याला गोळी घालून कोणी ठार केले ? (STI 2012)
अ) अनंत कान्हेरे
ब) खुदीराम बोस
क) मदनलाल धिंग्रा
ड) दामोदर चाफेकर
प्रश्न 7. 1905 मध्ये श्यामजी कृष्ण वर्मा यांनी 'इंडिया हाऊस' ची स्थापना कोठे केली ?
अ) लंडन
ब) जपान
क) रशिया
ड) सॅॅन फ्रान्सिस्को
प्रश्न 8. _______ हे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक सदस्य होते. (ESI 2017)
अ) एम. एन. रॉय
ब) एन. एम. जोशी
क) एफ. एम. अन्सारी
ड) आर. पी. दत्त
प्रश्न 9. डिस्प्रेस्ड क्लास मिशनची स्थापना कोणी केली ?
अ) महात्मा ज्योतिबा फुले
ब) सयाजीराव गायकवाड
क) विठ्ठल रामजी शिंदे
ड) शाहू महाराज
प्रश्न 10. मुंबई सरकारने खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली रेल्वे मंडळाची स्थापना केली होती ? (Combine B 2020)
अ) लेफ्टनंट प्रेसकॉट
ब) लॉर्ड डलहौसी
क) लॉर्ड एलफिन्स्टन
ड) लेफ्टनंट नेल्सन
प्रश्न 11. लंडनमध्ये 'द इंडियन सोशिऑलॉजिस्ट' वृतपत्र कोणी सुरु केले ?
अ) स्वातंत्र्यवीर सावरकर
ब) श्यामजी कृष्ण वर्मा
क) तारकनाथ दास
ड) लाला हरदयाळ
प्रश्न 12. 1858 ला अलाहाबाद येथे राणीचा जाहीरनामा कोणी वाचून दाखविला ?
अ) लॉर्ड कॅनिंग
ब) लॉर्ड मेकोले
क) सर अॅलन व्ह्युम
ड) लॉर्ड लिटन
प्रश्न 13. 'दि इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया' या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण ?
अ) दादाभाई नौरोजी
ब) एच. एच. विल्सन
क) आर. सी. दत्त
ड) अॅडम स्मिथ
पुढे>>> <<<मागे
mpsc history pyq|| #mpsc || #mpschistory || history for mpsc combine || mpsc history in marathi || mpsc maharashtracha itihas || mpsc pyq || mpsc history previous year questions || mpsc history notes in marathi || mpsc previous year questions || mpsc pyq || MPSC History Questions In Marathi | MPSC History pyq | MPSC | MPSC Previous Year Question Papers
No comments:
Post a Comment