पोलीस भरती सामान्य ज्ञान सराव प्रश्नसंच भाग ४
प्रश्न १. खालीलपैकी कोणाची नुकतीच भारताच्या CDS(चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ) पदी नियुक्ती करण्यात आली आहे?
अ)
ले.जनरल अनिल चौहान
ब)
ले.जनरल मनोज नरवणे
क)
जनरल मनोज पांडे
ड)
आर. हरीकुमार
ले. जनरल अनिल चौहान
प्रश्न
२ . पानिपतचे तिसरे युद्ध अहमदशहा अब्दाली व
_________ यांच्यात झाले होते.
अ)
मराठे
ब)
इंग्रज
क)
राजपूत
ड) मुघल
मराठे
प्रश्न
३ . खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे?
अ)
सातारा
ब)
पुणे
क)
अहमदनगर
ड) अमरावती
अहमदनगर
• महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर अहमदनगर जिल्ह्यातील कळसुबाई असून त्याची उंची 1646 मीटर एवढी आहे.
प्रश्न
४. भारताच्या राष्ट्रपती पदासाठी उमेदवाराचे किमान वय किती असावे?
अ)
25 वर्षे
ब)
30 वर्षे
क)
35 वर्षे
ड)
40 वर्षे
35 वर्षे
प्रश्न
५. खालीलपैकी कोठे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही ?
अ)
नागपूर
ब)
छत्रपती संभाजीनगर
क)
पणजी
ड)
पुणे
पुणे
• मुंबई उच्च न्यायालयाची तीन खंडपीठ आहेत. नागपूर, औरंगाबाद व पणजी(गोवा)
प्रश्न
६. ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना कोणी केली ?
अ)
महात्मा फुले
ब)
लोकमान्य टिळक
क)
लोकहितवादी
ड)
गोपाळकृष्ण गोखले
महात्मा फुले
प्रश्न
७. __________ यांची भारताचे नवीन उपराष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली आहे.
अ)
मार्गालेट अल्वा
ब)
एम. वेंकय्या नायडू
क)
जगदीप धनखद
ड)
सुप्रिया महाजन
जगदीप धनखद
प्रश्न
८. जागतिक टपाल दिन केव्हा साजरा केला जातो?
अ)
1 एप्रिल
ब)
23 डिसेंबर
क)
1 ऑगस्ट
ड)
9 ऑक्टोबर
9 ऑक्टोबर
प्रश्न
9. विद्युतधारा मोजण्यासाठी ________ वापरतात?
अ)
व्होल्टमीटर
ब)
कॅलरीमीटर
क)
अॅमिटर
ड)
गॅल्व्होनोमीटर
अॅमिटर
प्रश्न
10. विद्युत रोधाचे एकक काय आहे?
अ)
ओहम
ब)
अॅम्पिअर
क)
कुलोम
ड)
व्होल्ट
ओहम
No comments:
Post a Comment