तलाठी भरती 2023 || आरोग्य सेवक || सरळसेवा || mpsc || MIDC || जिल्हा परिषद सामान्य ज्ञान सराव प्रश्नसंच
भाग 2
प्रश्न १. खालीलपैकी कोणाची नुकतीच भारताच्या CDS(चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ) पदी नियुक्ती करण्यात आली आहे ?
अ) ले.जनरल अनिल चौहान
ब) ले.जनरल मनोज नरवणे
क) जनरल मनोज पांडे
ड) आर. हरीकुमार
प्रश्न २ . पानिपतचे तिसरे युद्ध अहमदशहा अब्दाली व _________ यांच्यात झाले होते.
अ) मराठे
ब) इंग्रज
क) राजपूत
ड) मुघल
प्रश्न ३ . खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे?
अ) सातारा
ब) पुणे
क) अहमदनगर
ड) अमरावती
• महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर अहमदनगर जिल्ह्यातील कळसुबाई असून त्याची उंची 1646 मीटर एवढी आहे.
प्रश्न ४. भारताच्या राष्ट्रपती पदासाठी उमेदवाराचे किमान वय किती असावे?
अ) 25 वर्षे
ब) 30 वर्षे
क) 35 वर्षे
ड) 40 वर्षे
प्रश्न ५. खालीलपैकी कोठे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही ?
अ) नागपूर
ब) छत्रपती संभाजीनगर
क) पणजी
ड) पुणे
• मुंबई उच्च न्यायालयाची तीन खंडपीठ आहेत. नागपूर, औरंगाबाद व पणजी(गोवा)
प्रश्न ६. ‘सत्यशोधक समाजा’ ची स्थापना कोणी केली ?
अ) महात्मा फुले
ब) लोकमान्य टिळक
क) लोकहितवादी
ड) गोपाळकृष्ण गोखले
प्रश्न ७. __________ यांची भारताचे नवीन उपराष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली आहे.
अ) मार्गालेट अल्वा
ब) एम. वेंकय्या नायडू
क) जगदीप धनखद
ड) सुप्रिया महाजन
प्रश्न ८. जागतिक टपाल दिन केव्हा साजरा केला जातो?
अ) 1 एप्रिल
ब) 23 डिसेंबर
क) 1 ऑगस्ट
ड) 9 ऑक्टोबर
प्रश्न 9. विद्युतधारा मोजण्यासाठी ________ वापरतात?
अ) व्होल्टमीटर
ब) कॅलरीमीटर
क) अॅमिटर
ड) गॅल्व्होनोमीटर
प्रश्न 10. विद्युत रोधाचे एकक काय आहे?
अ) ओहम
ब) अॅम्पिअर
क) कुलोम
ड) व्होल्ट
प्रश्न ११. खालीलपैकी कोणत्या संघाने रणजी करंडक 2022 जिंकला आहे?
अ) मुंबई
ब) मध्यप्रदेश
क) विदर्भ
ड) सौराष्ट्र
प्रश्न १२ . भारताचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
अ) डि.वाय. चंद्रचूड
ब) यु.यु. लळीत
क) एन.व्ही.रमण
ड) एस.एम. सिकरी
प्रश्न १३ . ‘महिला आशिया कप 2022’ खालीलपैकी कोणत्या संघाने जिंकला आहे?.
अ) भारत
ब) श्रीलंका
क) बांग्लादेश
ड) पाकिस्तान
प्रश्न १४. भारताच्या मध्यातून कोणते वृत्त गेले आहे?
अ) अक्षरवृत्त
ब) विषुववृत्त
क) मकरवृत्त
ड) कर्कवृत्त
•भारताच्या मध्यातून आठ राज्यांमधून कर्कवृत्त जाते.(गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, झारखंड, प.बंगाल, त्रिपुरा व मिझोराम)
प्रश्न १५. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात ‘अजिंक्यतारा’ हा प्रसिद्ध किल्ला आहे.?
अ) भंडारा
ब) पुणे
क) रायगड
ड) सातारा
प्रश्न १६. ‘यक्षगान’ खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
अ) कर्नाटक
ब) आंध्रप्रदेश
क) तामिळनाडू
ड) आसाम
प्रश्न १७. पुढीलपैकी कोणी ‘प्रार्थना समाजा’ची स्थापना केली?
अ) लोकहितवादी
ब) आत्माराम पांडुरंग
क) गो.ग. आगरकर
ड) दादाभाई नौरोजी
प्रश्न १८. ________ हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात?
अ) केंद्रीय गृहमंत्री
ब) राष्ट्रपती
क) उपराष्ट्रपती
ड) पंतप्रधान
प्रश्न १9. भारतात दरवर्षी कोणता दिवस हा ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ म्हणून साजरा केला जातो?
अ) 5 जून
ब) 29 ऑगस्ट
क) 12 जानेवारी
ड) 24 डिसेंबर
प्रश्न २0. महाराष्ट्र राज्य विधानसभा सदस्य संख्या किती आहे?
अ) 288
ब) 545
क) 78
ड) 245
प्रश्न २१. भारतातील कोणत्या घटक राज्याची स्वतंत्र घटना अस्तित्वात होती?
अ) जम्मू आणि काश्मीर
ब) दिल्ली
क) गोवा
ड) सिक्कीम
प्रश्न २२ . देवी या रोगावर लस कोणी शोधली?
अ) एग्मन
ब) साल्क
क) स्मिथ
ड) एडवर्ड जेन्नर
प्रश्न २३ . घटक राज्याच्या विधिमंडळातील वरिष्ठ गृहाला _______ म्हणतात.
अ) विधान परिषद
ब) विधानसभा
क) लोकसभा
ड) राज्यसभा
प्रश्न २४. वातावरणात कोणत्या वायूचे प्रमाण सर्वात जास्त आहे?
अ) कार्बन डायऑक्साईड
ब) नायट्रोजन
क) ऑक्सिजन
ड) हायड्रोजन
प्रश्न २५. ‘आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन’ कधी साजरा केला जातो?
अ) 21 जानेवारी
ब) 27 फेब्रुवारी
क) 5 सप्टेंबर
ड) 21 फेब्रुवारी
प्रश्न २६. लोकसभेचे सभापती आपला राजीनामा _________ कडे देतात.
अ) राष्ट्रपती
ब) विरोधी पक्षनेता
क) पंतप्रधान
ड) लोकसभा उपसभापती
प्रश्न २७. खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात नागझिरा, बोर व अंधारी अभयारण्य आहेत?
अ) कोकण विभाग
ब) नागपूर विभाग
क) पुणे विभाग
ड) अमरावती विभाग
प्रश्न २८. राज्यपालांची नियुक्ती कोणाकडून होते?
अ) मुख्यमंत्री
ब) राष्ट्रपती
क) सरन्यायाधीश
ड) पंतप्रधान
प्रश्न २9. भारताची इथेनॉलवर धावणाऱ्या पहिल्या बसची सुरुवात _____ येथे झाली होती.
अ) इंदोर (मध्यप्रदेश)
ब) चेन्नई (तामिळनाडू)
क) नागपूर (महाराष्ट्र)
ड) दिल्ली
प्रश्न ३0. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन _______ येथे होते.
अ) नागपूर
ब) मुंबई
क) पुणे
ड) चंद्रपूर
प्रश्न ३१. खालीलपैकी कोणत्या प्रदेशास हजारो भाषांची भूमि म्हणतात?
अ) दक्षिण अमेरिका
ब) आशिया
क) आफ्रिका
ड) युरोप
प्रश्न ३२ . भारताच्या भू – सीमा किती देशांना भिडतात?
अ) 5
ब) 6
क) 7
ड) 9
प्रश्न ३३ . कृष्णा नदीचा उगम कोणत्या राज्यात होतो?
अ) महाराष्ट्र
ब) राजस्थान
क) गुजरात
ड) कर्नाटक
प्रश्न ३४. बनगरवाडी कादंबरीचे लेखक कोण आहेत?
अ) राम गणेश गडकरी
ब) व्यंकटेश माडगुळकर
क) अण्णा भाऊ साठे
ड) प्र.के. अत्रे
प्रश्न ३५. पृथ्वी स्वतःभोवती ___________ फिरते.
अ) उत्तरेकडून दक्षिणेकडे
ब) दक्षिणेकडून उत्तरेकडे
क) पूर्वेकडून पश्चिमेकडे
ड) पश्चिमेकडून पूर्वेकडे
प्रश्न ३६. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात ‘कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ’ आहे?
अ) नागपूर
ब) अमरावती
क) पुणे
ड) नाशिक
प्रश्न ३७. ‘मुंबई हाय’ हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे?
अ) कोळसा
ब) पेट्रोलियम
क) सोने
ड) मीठ
प्रश्न ३८. पंडित हरिप्रसाद चौरसिया हे कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत?
अ) हार्मोनियम
ब) संतूर
क) तबला
ड) बासुरी
प्रश्न ३9. महाराष्ट्राला वायव्येस ________ व आग्नेयेस ______ या राज्यांच्या सीमा लागून आहेत.
अ) मध्यप्रदेश व कर्नाटक
ब) तेलंगणा व गुजरात
क) गुजरात व तेलंगणा
ड) गुजरात व छत्तिसगढ
प्रश्न ४0. सनिल शेट्टी, अचंता शरथ कमल आणि साथियान गनसेकरन ह्या खेळाडूंचा संबंध कोणत्या खेळाशी आहे?
अ) हॉकी
ब) टेनिस
क) बुद्धिबळ
ड) टेबल टेनिस
No comments:
Post a Comment