अ) त्रैमासिक
ब) साप्ताहिक
क) मासिक
ड) पाक्षिक
प्रश्न २. ‘ढग, सांज’ हे कथासंग्रह खालीलपैकी कोणाचे आहेत ?
अ) भास्कर चंदनशिव
ब) चारुता सागर
क) सखा कलाल
ड) महादेव मोरे
प्रश्न ३. ‘पाळत, पाऊस, अग अग म्हशी, मनस्विनी, खसखसीचा मळा’ अश्या अनेक कथासंग्रहातून गंभीर व विनोदी स्वरूपाचे कथालेखन कोणी केले ?
अ) डॉ. द. ता. भोसले
ब) रा. रं. बोराडे
क) डॉ. आनंद यादव
ड) वासुदेव मुलाटे
प्रश्न ४. गो. ब. देवल यांच्या खालीलपैकी कोणत्या नाटकाला त्यांचे पहिले स्वतंत्र व सामाजिक नाटक असे म्हणता येईल ?
अ) झुंझारराव
ब) संगीत शारदा
क) दुर्गा
ड) मृच्छकटिक
प्रश्न ५. ‘प्रथम पुरुषी एकवचनी’ आत्मचरित्राचे लेखक कोण?
अ) मुक्ता सर्वगोड
ब) पार्थ पोकळे
क) ना. सी. फडके
ड) पु. भा. भावे
प्रश्न ६. खालिलपैकी अनंत काणेकरांची रूपांतरित एकांकिका कोणती ?
अ)
ब)
क)
ड) वरील सर्व
प्रश्न ७. ‘सचित्र गंभीर घटना’ आणि ‘संगीत वरवंचना’ ही भाषांतरित नाटके कोणाची ?
अ) गो. स. टेंबे
ब) वि. दा. देशपांडे
क) वि. स. खांडेकर
ड) गो. ब. देवल
प्रश्न ८. ऐतिहासिक समीक्षा पद्धतीचा प्रणेता _____ हा मानला जातो.
अ) कांट
ब) हेगेल
क) तेन
ड) प्लेटो
प्रश्न ९. ‘अर्वाचीन मराठी गद्याची पूर्वपीठिका’ ग्रंथाचे लेखक कोण ?
अ) जनार्दन सखाराम करंदीकर
ब) दत्तो वामन पोतदार
क) गंगाधर बाळकृष्ण सरदार
ड) वि .ल. भावे
प्रश्न १०. ‘सेंट बव्ह’ कोणत्या समीक्षा पद्धतीचा प्रणेता मानला जातो ?
अ) समाजशास्त्रीय समीक्षा
ब) चरित्रात्मक समीक्षा
क) अदिबंधनात्मक समीक्षा
ड) ऐतिहासिक समीक्षा
प्रश्न ११. ‘मर्ढेकरांचे सौंदर्यशास्त्र : पुन:स्थापना’ या समीक्षा ग्रंथाचे कर्ते कोण ?
अ)डॉ. द. भि. कुलकर्णी
ब) वा. ल. कुलकर्णी
क) वा. म. जोशी
ड) गो. म. कुलकर्णी
प्रश्न १२. ‘हळबी’ भाषा ही कोणत्या भाषेची उपभाषा आहे ?
अ) खानदेशी
ब) वऱ्हाडी
क) डांगी
ड) कोकणी
प्रश्न १३. _______ यांनी खानदेशी बोलीचा अभ्यास केलेला आहे.
अ) अशोक केळकर
ब) डॉ. सु. बा. कुलकर्णी
क) वि. का. राजवाडे
ड) डॉ. विजया चिटणीस
प्रश्न १४. आर्य समाजाची स्थापना केव्हा झाली ?
अ) इ.स. 1875
ब) इ.स. 1975
क) इ.स. 1870
ड) इ.स. 1825
प्रश्न १५. “रंगभूमीवर नटांकडून अभिनयाच्या व भाषणाच्या द्वारे लोकसमुदायास सांगितलेली कथा म्हणजे नाटक” हा विचार कोणाचा?
अ) वि. स. खांडेकर
ब) रा. भा. पाटणकर
क) ना. सी. फडके
ड) वा. ल. कुलकर्णी
प्रश्न १६. ‘पंखांना ओढ पावलांची’ ही नाट्यरचना कोणाची ?
अ) मधुसुदन कालेलकर
ब) वसंत कानेटकर
क) विजय तेंडूलकर
ड) विद्याधर गोखले
प्रश्न १७. खालीलपैकी कोणी ‘तिशीचा तरुण’ ह्या कादंबरीचे लेखन केले आहे?
अ) गो. नि. दांडेकर
ब) वि. पां. दांडेकर
क) वा. म. जोशी
ड) यापैकी नाही
प्रश्न १८. ‘हायकू’ काव्यप्रकार कोणत्या भाषेतून मराठीत आला?
अ) जपानी
ब) फारसी
क) इंग्रजी
ड) फ्रेंच
प्रश्न १९. खालीलपैकी कोणी ‘पानिपतचा फटका’ लिहिला आहे?
अ) गोविंदाग्रज
ब) बालकवी
क) अनंत फंदी
ड) होनाजी बाळा
प्रश्न २०. ‘पाया - इमला’ सिद्धांत कोणी मांडला आहे?
अ) ल्युकाच
ब) कार्ल मार्क्स
क) मार्क्युज
ड) सार्त्र
प्रश्न २१ . ‘आहे मनोहर तरी’ या आत्मचरित्राची शैलीवैज्ञानिक समीक्षा पुढीलपैकी कोणत्या समिक्षकाने केली आहे ?
अ) द.दि. पुंडे
ब) चंद्रशेखर जहागिरदार
क) रमेश धोंगडे
ड) रमेश तेंडुलकर
प्रश्न २२ . नाटकाला ‘अभिनेयार्थ काव्य’ असे कोणी म्हटले आहे?
अ) भामह
ब) दण्डी
क) उद्भट
ड) वामन
प्रश्न २३. अॅरिस्टॉटलने साहित्यप्रकारांचे वर्गीकरण करतांना पुढीलपैकी कशाला स्थान दिलेले नाही ?
अ) विलापिका
ब) लिरिक
क) उद्देशिका
ड) शोकनाट्य
प्रश्न २४. कलाप्रकार व साहित्यप्रकार यांच्याविषयीचे सिंद्धांत म्हणजे बौद्धिकतावादी घोडचुकीचा सर्वात मोठा विजय, असे कोणी सांगितले ?
अ) अॅरिस्टॉटल
ब) प्लेटो
क) काण्ट
ड) क्रोचे
प्रश्न २५. 1865 साली मुंबईत विधवाविवाहोत्तेजक मंडळाची स्थापना कोणी केली होती?
अ) गोपाळ हरि देशमुख, न्या. रानडे व विष्णुशास्त्री पंडित
ब) बाळशास्त्री जांभेकर, दादोबा पांडुरंग, विष्णुशास्त्री पंडित
क) गोपाळ गणेश आगरकर, महादेव गोविंद रानडे, भाऊ महाजन
ड) तुकारामतात्या पडवळ, न्या. रानडे, न्या. तेलंग
प्रश्न २६. भारतीय पातळीवरती अस्पृश्यतेचा प्रश्न मांडणारे पहिले समाजसुधारक कोण?
अ) शाहू महाराज
ब) विठ्ठल रामजी शिंदे
क) जोतीराव फुले
ड) तुकारामतात्या पडवळ
प्रश्न २७. डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या ‘बहिष्कृत भारत’ या नियतकालिकातील अग्रलेखांचे संपादन कोणी केले ?
अ) रत्नाकर गणवीर
ब) अरुण कांबळे
क) वसंत मून
ड) चां.भ. खैरमोडे
प्रश्न २८. ‘पारध’, ‘हिरा जो भंगला नाही’ ही नाटके कोणी लिहिली आहेत ?
अ) बबन प्रभु
ब) शंकर गोविंद साठे
क) सुरेश खरे
ड) मालतीबाई बेडेकर
प्रश्न २९. आनंदीबाई किर्लोस्कर यांचे नाटक कोणते ?
अ) नव्या वाटा
ब) खून पहावा करून
क) तुझे आहे तुझपाशी
ड) यापैकी नाही
प्रश्न ३०. ‘तू टाक चिरुनी ही मान | नको अनमान’ हे नाट्यपद कोणत्या नाटकातील आहे ?
अ) दुर्गा
ब) मृच्छकटिक
क) शारदा
ड) झुंझारराव
प्रश्न ३१. ‘एक शून्य बाजीराव’, ‘सगेसोयरे’, ‘श्रीमंत पतीची राणी’, ‘अवध्य’, ‘कालाय तस्मै नमः’, ‘रखेली’, ‘अभोगी’, ‘अजब न्याय वर्तुळाचा’ या नाट्यरचना कोणाच्या ?
अ) माधव नारायण जोशी
ब) चि. त्र्यं. खानोलकर
क) आण्णासाहेब किर्लोस्कर
ड) कृष्णाजी लक्ष्मण सोमण
प्रश्न ३२. ‘संगीत श्री’, ‘संगीत सज्जन’, ‘संगीत स्त्री - पुरुष’ ही नाटके कोणाची ?
अ) गोविंद बल्लाळ देवल
ब) नरहर गणेश कमतनुरकर
क) गो. नि. दांडेकर
ड) हिराबाई पेडणेकर
प्रश्न ३३. इब्सेनच्या ‘डॉल्स हाउस’ चे अनंत काणेकर यांनी केलेले रुपांतर कोणते ?
अ) घरकुल
ब) निशिकांतची नवरी
क) झुंज
ड) पतंगाची दोरी
प्रश्न ३४. ‘रंगात रंगला श्रीरंग’ हे नाटक कोणाचे ?
अ) विमल काळे
ब) कमला प्रभु
क) योगिनी जोगळेकर
ड) वसुधा पाटील
📚 आणखी वाचा :
👉 चालू घडामोडी 👉 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya Sammelan 👉 भारताचा महान्यायवादी 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 16 महाजनपदे
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 SET NET History PYQ 5 👉 राज्यघटना सराव प्रश्नसंच 7 👉 प्राचीन भारत सराव प्रश्नसंच 1 👉 इतिहास सराव प्रश्नसंच 7
📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)
⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment