सेट नेट पेट मराठी पेपर २ भाग 7
SET NET Marathi Paper 2
अ) आनंदलहरी
ब) चित्सदानंदलहरी
क) चिरंजीवपद
ड) स्वात्मसुख
प्रश्न २. ‘हेतुस्थळ’ हा ग्रंथ कोणत्या ग्रंथावर आधारित आहे ?
अ) लीळाचरित्र
ब) स्मृतिस्थळ
क) लक्षणस्थळ
ड) श्रीकृष्णचरित्र
प्रश्न ३. ग्रंथ व ग्रंथकार यांच्या जोड्या जुळवा.
i) ‘ओवी ते लावणी’ 1) प्रभाकर पुजारी
ii) गंगाजळी 2) श्री.रं. कुलकर्णी
iii) भक्तिशोभा 3) विलास खोले
vi) सामर्थ्ययोगी रामदास 4) रा.चिं. ढेरे
अ) i – 1, ii – 4, iii – 3, vi - 2
ब) i – 4, ii – 2, iii – 1, vi - 3
क) i – 3, ii – 2, iii – 1, vi - 4
ड) i – 2, ii – 4, iii – 1, vi - 3
प्रश्न ४. नाटककार व नाटक यांच्या जोड्या जुळवा.
i) गो.ब. देवल 1) वीरतनय
ii) श्री.कृ. कोल्हटकर 2) भाऊबंदकी
iii) कृ. प्र. खाडीलकर 3) प्रेम संन्यास
vi) रा. ग. गडकरी 4) शापसंभ्रम
अ) i – 4, ii – 2, iii – 3, vi - 1
ब) i – 4, ii – 1, iii – 2, vi - 3
क) i – 2, ii – 3, iii – 1, vi - 4
ड) i – 2, ii – 4, iii – 1, vi - 3
प्रश्न ५. नाटककार व नाटक यांच्या जोड्या जुळवा.
i) आबासाहेब आचरेकर 1) नाचत आल्या रंभा मेनका
ii) अ.वा. वर्टी 2) राणीचा बाग
iii) पां.अ वेलणकर 3) संगीत ‘ध’ चा ‘मा’
vi) ला. कृ. आयरे 4) संसार असावा छान
अ) i – 1, ii – 2, iii – 3, vi - 4
ब) i – 4, ii – 2, iii – 1, vi - 3
क) i – 3, ii – 2, iii – 1, vi - 4
ड) i – 2, ii – 4, iii – 1, vi - 3
प्रश्न ६. ग्रंथ व ग्रंथकार यांच्या जोड्या जुळवा.
i) गजेंद्रमोक्ष 1) मोरोपंत
ii) पांडवप्रताप 2) वामन पंडित
iii) सावित्रीगीत 3) श्रीधर पंडित
vi) लोपामुद्रा संवाद 4)रघुनाथ पंडित
अ) i – 1, ii – 4, iii – 3, vi - 2
ब) i – 4, ii – 2, iii – 1, vi - 3
क) i – 3, ii – 2, iii – 1, vi - 4
ड) i – 4, ii – 3, iii – 1, vi - 2
प्रश्न ७. समीक्षा दृष्टीकोन आणि मीमांसक यांच्या जोड्या जुळवा.
i) समाजशास्त्रीय समीक्षा 1) सिग्मण्ड फ्राइड
ii) मानसशास्त्रीय समीक्षा 2) कार्ल मार्क्स
iii) आदिबंधात्मक समीक्षा 3) एलन शोवॉल्टर
vi) स्त्रीवादी समीक्षा 4) सी.जी. युंग
अ) i – 1, ii – 4, iii – 2, vi - 3
ब) i – 2, ii – 4, iii – 3, vi - 1
क) i – 2, ii – 1, iii – 4, vi - 3
ड) i – 2, ii – 3, iii – 4, vi - 1
प्रश्न ८. संपादक आणि नियतकालिके यांच्या जोड्या जुळवा.
i) का.र. मित्र 1) मनोरंजन
ii) ह.वि. मोटे 2) छंद
iii) पुरुषोत्तम पाटील 3) प्रतिभा
vi) पू. शि. रेगे 4) कवितारती
अ) i – 1, ii – 4, iii – 2, vi - 3
ब) i – 1, ii – 3, iii – 4, vi - 2
क) i – 2, ii – 3, iii – 4, vi - 1
ड) i – 4, ii – 1, iii – 2, vi - 3
प्रश्न ९. ‘अभिरुची’ या नियतकालिकाचे संपादक कोण ?
अ) राम पटवर्धन
ब) पुरुषोत्तम पाटील
क) पुरुषोत्तम आत्माराम चित्रे
ड) चंद्रकांत खोत
प्रश्न १०. पुढीलपैकी कोणते नियतकालिक महाराष्ट्राबाहेर प्रसिद्ध होते ?
अ) पंचधारा
ब) कवितारती
क) युगवाणी
ड) प्रतिष्ठान
प्रश्न ११. “नवल वर्तले, नवल – वर्तले, नवल गुरूचे पायी |
कापुर जळूनि गेला तेथे काजळी उरली नाही ||” हा अभंग कोणाचा?
अ) जनाबाई
ब) मुक्ताबाई
क) सोयराबाई
ड) निर्मळा
प्रश्न १२. प्रयोजन गंभीर पण, अभिव्यती पोरकट वाटू शकेल अश्या नाट्यप्रकाराला काय म्हणतात ?
अ) सुखांतिका
ब) फार्स
क) विनोदी नाटक
ड) वग
प्रश्न १३. प्रभाव नेहमीच साक्षात किंवा प्रत्यक्ष असतो असे नाही, तो अप्रत्यक्ष असू शकतो; तसेच तो विखुरलेला, धूसरधूसर होत गेलेला असाही आढळतो ?
अ) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक
ब) संपूर्ण विधान चूक
क) संपूर्ण विधान बरोबर
ड) उत्तरार्ध बरोबर, पूर्वार्ध चूक
प्रश्न १४. स्त्रीवादी साहित्याभ्यास म्हणजे काय?
अ) स्त्री – पुरुष साहित्याची तौलनिक चिकित्सा
ब) साहित्याच्या सौंदर्यग्रहणाचा ऐतिहासिक विचार
क) स्त्रीच्या अस्तित्वाचा शोध घेणार्या साहित्याचा मागोवा
ड) साहित्यातून घडणार्या स्त्री शोषणाची मीमांसा
प्रश्न १५. स्त्रियांची आत्मचरित्रे ही पुरुषांच्या आत्मचरित्रापेक्षा आगळीवेगळी वाटतात त्याचे कारण काय ?
अ) स्त्री विशिष्ट अनुभवांची अभिव्यक्ती
ब) लेखनातील प्रांजळपणा
क) जीवनानूभवाचे वेगळेपण
ड) पुरुषप्रधान संस्कृतीचा दंभस्फोट
प्रश्न १६. ‘एक उष्ल केले: तदा कालौणि देवरचित तीर्थ हे.’ वाक्याचा शिलालेख कोणता ?
अ) उन्हकदेव
ब) पंढरपूर
क) कान्हेगाव
ड) मानूर
प्रश्न १७. ग्रंथ व ग्रंथकार यांच्या जोड्या जुळवा.
i)महानुभाव संशोधन 1) यु. म. पठाण
ii)महानुभाव साहित्य संशोधन 2) उषा देशमुख
iii)महानुभाव साहित्य दर्शन 3) वि.भि. कोलते
vi)महानुभावीय मराठी वाग्ड्मय 4) य.खु. देशपांडे
अ) i – 1, ii – 4, iii – 3, vi - 2
ब) i – 3, ii – 1, iii – 2, vi - 4
क) i – 3, ii – 1, iii – 4, vi - 2
ड) i – 2, ii – 3, iii – 4, vi - 1
प्रश्न १८. कवी आणि कवितासंग्रह यांच्या जोड्या जुळवा.
i) स्वस्तिक 1) श्रीधर शनवारे
ii) तळयातल्या सावल्या 2) शंकर रामाणी
iii) उन्ह उतरणी 3) पुरुषोत्तम पाटील
vi) आभाळवाटा 4) वसंत सावंत
अ) i – 1, ii – 4, iii – 3, vi - 2
ब) i – 4, ii – 2, iii – 1, vi - 3
क) i – 4, ii – 3, iii – 1, vi - 2
ड) i – 2, ii – 4, iii – 1, vi - 3
प्रश्न १९. ग्रंथ व ग्रंथकार यांच्या जोड्या जुळवा.
i) महाराष्ट्राचा देव्हारा 1) शं.वा. दांडेकर
ii) ज्ञानदेव व प्लेटो 2) व.दि. कुलकर्णी
iii) ज्ञानेश्वरांचे काव्यशास्त्र 3) मा.गो. देशमुख
vi) मराठीचे साहित्यशास्त्र 4) रा.चिं. ढेरे
अ) i – 4, ii – 1, iii – 2, vi - 3
ब) i – 2, ii – 1, iii – 4, vi - 3
क) i – 2, ii – 3, iii – 1, vi - 3
ड) i – 2, ii – 4, iii – 1, vi - 3
प्रश्न २०. समीक्षा पद्धती व सिंद्धांताचे प्रणेते यांच्या जोड्या जुळवा.
i) मार्क्सवादी 1) एलन शॉवॉल्टर
ii) मनोविश्लेषणात्मक 2) फ्रॉईड
iii) स्त्रीवादी 3) मार्क्स
vi) विरचनावादी 4) देरीदा
अ) i – 3, ii – 4, iii – 1, vi - 2
ब) i – 3, ii – 2, iii – 1, vi - 4
क) i – 1, ii – 2, iii – 3, vi - 4
ड) i – 3, ii – 1, iii – 2, vi - 4
प्रश्न २१ . कविता संग्रह आणि कवयित्रि यांच्या जोड्या जुळवा.
i) राका 1) प्रभा गणोरकर
ii) कॅक्टस फ्लॉवर 2) शांता शेळके
iii) विवर्त 3) संजीवनी मराठे
vi) रूपसी 4) अनुराधा पोतदार
अ) i – 3, ii – 4, iii – 2, vi - 1
ब) i – 4, ii – 3, iii – 2, vi - 1
क) i – 3, ii – 2, iii – 1, vi - 4
ड) i – 3, ii – 4, iii – 1, vi - 2
प्रश्न २२ . जोड्या जुळवा.
i)करणांना अनेकता 1) माधवराव पटवर्धन
ii)जिज्ञासापूर्वक ताटस्थ्य 2) वा.म. जोशी
iii)कलेची व्दिध्रुवात्मकता 3) रा. भा. पाटणकर
vi)लेखनपूर्व व लेखनगर्भ आत्मनिष्ठा 4) बा.सी. मर्ढेकर
अ) i – 3, ii – 2, iii – 1, vi - 3
ब) i – 2, ii – 1, iii – 3, vi - 4
क) i – 4, ii – 3, iii – 1, vi - 2
ड) i – 2, ii – 3, iii – 1, vi - 4
प्रश्न २३. समीक्षा आणि समीक्षक यांच्या जोड्या जुळवा.
i) दलित कविता 1) बाळकृष्ण कवठेकर
ii) दलित साहित्य : एक अभ्यास 2) बाबुराव बागूल
iii) दलित साहित्य : एक चिंतन 3) म. सु. पाटील
vi) दलित साहित्य : एक क्रांतिविज्ञान 4) राजा जाधव
अ) i – 3, ii – 1, iii – 4, vi - 2
ब) i – 4, ii – 2, iii – 1, vi - 3
क) i – 3, ii – 2, iii – 1, vi - 4
ड) i – 2, ii – 4, iii – 1, vi - 3
प्रश्न २४. संकल्पना आणि वाद यांच्या जोड्या जुळवा.
i) पाया – इमारत 1) अतिवास्तववाद
ii) स्वतंत्र निवड 2) मार्क्सवाद
iii) स्वयंचलित लेखन 3) अस्तित्ववाद
vi) आत्मविष्कार 4) रोमॅन्टीसिझम
अ) i – 1, ii – 4, iii – 2, vi - 3
ब) i – 2, ii – 4, iii – 3, vi - 1
क) i – 2, ii – 3, iii – 1, vi - 4
ड) i – 2, ii – 1, iii – 3, vi - 4
प्रश्न २५. बखरी आणि बखरकार यांच्या जोड्या जुळवा.
i) मराठ्यांची बखर 1) ग्रँट डफ
ii) पानिपतची बखर 2) रघुनाथ यादव चित्रगुप्त
iii) 91 कलमी बखर 3) दत्ताजी त्रिमल वाकेनवीस
vi) भाऊसाहेबांची कैफियत 4) त्रिंबक सदाशिव पुरंदरे
अ) i – 1, ii – 4, iii – 2, vi - 3
ब) i – 1, ii – 2, iii – 3, vi - 4
क) i – 1, ii – 3, iii – 4, vi - 2
ड) i – 3, ii – 1, iii – 4, vi - 2
📚 आणखी वाचा :
👉 चालू घडामोडी 👉 मराठी साहित्य || नियतकालिके 👉 भारतीय राज्यघटनेचे स्रोत 👉 भारतीय राज्यघटनेतील 12 परिशिष्ट 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 16 महाजनपदे
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 भूगोल सराव प्रश्नसंच 4 👉 प्राचीन भारत सराव प्रश्नसंच 1 👉 SET NET History PYQ 7 👉 इतिहास सराव प्रश्नसंच 4
📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)
⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment