मागील काही वर्षात विचारण्यात आलेले प्रश्न सराव प्रश्नसंच
प्रश्न १. भारताने अंतराळात सोडलेला पहिला कुत्रिम उपग्रह कोणता?
अ) आर्यभट्ट
ब) मैत्री
क) अर्जुन
ड) यापैकी नाही
प्रश्न २ . देशबंधू म्हणून कोणास ओळखले जाते?
अ) दादाभाई नौरोजी
ब) चित्तरंजन दास
क) वल्लभभाई पटेल
ड) गो.ग. आगरकर
प्रश्न ३ . घटनेच्या कोणत्या कलमानुसार ‘जम्मू आणि काश्मीर’ला विशेष दर्जा देण्यात आला होता?
अ) कलम 1
ब) कलम 343
क) कलम 370
ड) कलम 377
प्रश्न ४. मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी 'यमुना पर्यटन' कोणी लिहिली?
अ) प्र.के. अत्रे
ब) व्यंकटेश माडगुळकर
क) बाबा आमटे
ड) बाबा पद्मनजी
प्रश्न ५. उत्क्रांतवादाचा सिद्धांत कोणी मांडला ?
अ) न्युटन
ब) चार्ल्स डार्विन
क) गॅलिलिओ
ड) यापैकी नाही
प्रश्न ६. ‘गोल घुमट’ ही प्रसिद्ध वास्तू कोठे आहे ?
अ) दिल्ली
ब) पुणे(महाराष्ट्र)
क) विजापूर(कर्नाटक)
ड) उत्तराखंड
प्रश्न ७. ‘महाराजा रणजीत सिंह गोल्ड कप’, ‘आगा खां कप’, ‘ रंगास्वामी कप’ कोणत्या खेळाशी संबंधीत आहेत?
अ) हॉकी
ब) क्रिकेट
क) फुटबॉल
ड) बुद्धिबळ
प्रश्न ८. भारताचा नेपोलियन म्हणून कोणास ओळखले जाते?
अ) प्रसेनजित
ब) चंद्रगुप्त मौर्य
क) हर्षवर्धन
ड) समुद्रगुप्त
प्रश्न 9. ‘भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक’ कोणास म्हटले जाते ?
अ) सत्यजित रे
ब) दादासाहेब फाळके
क) व्ही. शांताराम
ड) यापैकी नाही
प्रश्न 10. भारताच्या दक्षिणेस कोणता महासागर आहे?
अ) आर्क्टिक महासागर
ब) अटलांटिक महासागर
क) हिंदी महासागर
ड) प्रशांत महासागर
प्रश्न ११. महाराष्ट्रातील 28 वी महानगरपालिका कोणती?
अ) इचलकरंजी
ब) पनवेल
क) सातारा
ड) मालेगाव
प्रश्न १२ . पृथ्वीवर एकूण किती खंड आहेत?
अ) पाच
ब) सात
क) नऊ
ड) यापैकी नाही
आकाराने सर्वात मोठा खंड – आशिया खंड
आकाराने सर्वात लहान खंड - ऑस्ट्रेलिया
प्रश्न १३ . भारताची सर्वाधिक सीमा ही कोणत्या देशासोबत लागून आहे?
अ) अमेरिका
ब) चीन
क) पाकिस्तान
ड) बांग्लादेश
प्रश्न १४. भारतातील कोणते उच्च न्यायालय हे देशातील पहिले पेपरलेस न्यायालय बनले?
अ) तामिळनाडू उच्च न्यायालय
ब) केरळ उच्च न्यायालय
क) उत्तरप्रदेश उच्च न्यायालय
ड) कोलकाता उच्च न्यायालय
प्रश्न १५. भारतातील पहिले ‘ओपन रॉक म्युझियम’ कोठे स्थापन करण्यात आले आहे ?
अ) दिल्ली
ब) पुणे
क) अहमदाबाद
ड) हैदराबाद
प्रश्न १६. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो?
अ) सातवा
ब) तिसरा
क) अकरावा
ड) नववा
१)रशिया २)कॅनडा 3)चीन ४)अमेरिका ५)ब्राझील ६)ऑस्ट्रेलिया आणि ७)भारत
प्रश्न १७. सध्या(२०२३ जानेवारी) भारतात किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत?
अ) 28 राज्य व 8 केंद्रशासित प्रदेश
ब) 29 राज्य व 8 केंद्रशासित प्रदेश
क) 27 राज्य व 9 केंद्रशासित प्रदेश
ड) 30 राज्य व 7 केंद्रशासित प्रदेश
प्रश्न १८. भारताच्या हरितक्रांतीचे जनक कोण?
अ) पंडित नेहरू
ब) डॉ. व्हर्गिस कुरियन
क) डॉ. एम.एस. स्वामिनाथन
ड) यापैकी नाही
प्रश्न १9. २०२२ पासून दरवर्षी कोणता दिवस हा ‘वीर बाल दिवस’ म्हणून साजरा केला जाणार आहे?
अ) 26 जानेवारी
ब) 13 ऑगस्ट
क) 14 नोव्हेंबर
ड) 26 डिसेंबर
प्रश्न २0. आगाखान पॅलेस कोणत्या शहरात आहे?
अ) पुणे
ब) चेन्नई
क) नागपूर
ड) मुंबई
प्रश्न २१. एप्रिल 2022 मध्ये 95 वे ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ कोठे पार पडले?
अ) वर्धा
ब) उदगीर
क) नाशिक
ड) ठाणे
प्रश्न २२ . आतापर्यंत किती मराठी साहित्यिकांना ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार मिळालेला आहे?
अ) चार
ब) पाच
क) दोन
ड) एक
• ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक –
• विष्णू सखाराम खांडेकर(1974)
• विष्णू वामन शिरवाडकर(कुसुमाग्रज)(1987)
• गोविंद विनायक करंदीकर(विंदा करंदीकर)(2003)
• भालचंद्र नेमाडे(2014)
प्रश्न २३ . फिफा विश्वचषक २०२२ चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले?
अ) मोरोक्को
ब) फ्रांस
क) आर्जेन्टिना
ड) ब्राझील
प्रश्न २४. भारतात येणारे पहिले युरोपियन कोण होते?
अ) पोर्तुगीज
ब) डच
क) इंग्रज
ड) फ्रेंच
• भारतात येणाऱ्या परकीय सत्ता क्रमानुसार
१)पोर्तुगीज २)डच ३)इंग्रज ४)फ्रेंच.
प्रश्न २५. भारताचे पंतप्रधान होण्यासाठी किमान वय किती असणे आवश्यक आहे ?
अ) 30
ब) 35
क) 21
ड) 25
प्रश्न २६. भारताकडून ऑस्कर नामांकनासाठी पाठविण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट कोणता ?
अ) श्वास
ब) नटसम्राट
क) कोर्ट
ड) हरिश्चंद्राची फॅक्टरी
प्रश्न २७. दरवर्षी ३१ ऑक्टोबरला ‘सरदार वल्लभभाई पटेल’ यांची जयंती _______ दिवस म्हणून साजरा केला जातो.
अ) राष्ट्रीय समता दिवस
ब) राष्ट्रीय शिक्षक दिवस
क) राष्ट्रीय युवा दिवस
ड) राष्ट्रीय एकता दिवस
प्रश्न २८. सर्व शिक्षा अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?
अ) 1975
ब) 2010
क) 2001
ड) 2014
प्रश्न २9. कोणत्या राज्यात सतीश धवन अंतराळ केंद्र आहे?
अ) आंध्रप्रदेश
ब) केरळ
क) आसाम
ड) तामिळनाडू
सतीश धवन अंतराळ केंद्र – श्रीहरीकोटा, आंध्रप्रदेश.
प्रश्न ३०. आशिया चषक पुरुष हॉकी 2022 चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे?
अ) दक्षिण कोरिया
ब) भारत
क) मलेशिया
ड) जपान
No comments:
Post a Comment