सेट नेट पेट मराठी पेपर २ भाग 6
SET NET PET Marathi Paper 2
अ) बारी
ब) बळी
क) माकडीचा माळ
ड) यापैकी नाही
प्रश्न २ . पुढील आत्मकथनांनपैकी लक्ष्मण गायकवाड यांचे आत्मकथन कोणते ?
अ) धूळपाटी
ब) उचल्या
क) भंगार
ड) बारामाशी
प्रश्न ३ . खालीलपैकी कोणती कादंबरी श्री.ना.पेंडसे यांची नाही ?
अ) एल्गार
ब) हद्दपार
क) भावीण
ड) गारंभीचा बापू
प्रश्न ४. ‘चंद्र नभीचा ढळला’ हे नाटक कोणाचे ?
अ) बाळ कोल्हटकर
ब) श्री.ना. पेंडसे
क) पुरुषोत्तम दारव्हेकर
ड) जयवंत दळवी
प्रश्न ५. ‘सावता सागर, प्रेमाचा आगर’ असा सावता माळींचा गौरव कोणी केला ?
अ) संत बहिणाबाई
ब) संत एकनाथ
क) संत जनाबाई
ड) संत नामदेव
प्रश्न ६. ‘The Linguistic survey of India’ हा ग्रंथ कोणी लिहिला आहे ?
अ) जॉर्ज ग्रियर्सन
ब) विल्यम कॅरे
क) सोस्यूर
ड) हॉकेट
प्रश्न ७. ‘धारानृत्य (1950)’, ‘जिप्सी (1953)’, ‘मीरा (1965)’, ‘सलाम (1978)’, ‘गझल (1981)’ कविता संग्रह कोणाचे ?
अ) इंदिरा संत
ब) मंगेश पाडगावकर
क) मर्ढेकर
ड) विं. दा. करंदीकर
प्रश्न ८. डॉ. सू. मं. कत्रे यांनी ‘द फॉर्मेशन ऑफ कोकणी’ या भाषा ग्रंथात कोकणीच्या प्रमुख _______ बोलींचे प्रकार सांगितले आहेत.
अ) सात
ब) तीन
क) सहा
ड) पाच
प्रश्न ९. सुरेश द्वादशीवार यांच्या _____ कादंबरी मध्ये माडिया गोंड ह्या जमातीच्या जीवनाचे चित्रण आहे ?
अ) रोहिणी
ब) झेलझपाट
क) हाकुमी
ड) थॅंक्यू मिस्टर ग्लाड
प्रश्न १०. लेखन व्यवहारासाठी कोणत्या भाषेचा वापर केला जातो ?
अ) प्रमाणभाषा
ब) बोली भाषा
क) चिन्हांची भाषा
ड) यापैकी नाही
प्रश्न ११. भागवत धर्माचा विस्तार करणारे संतकवी कोण ?
अ) संत बहिणाबाई
ब) संत एकनाथ
क) संत जनाबाई
ड) संत नामदेव
प्रश्न १२. ‘बाई मी भोळी’, ‘विंचू’, ‘थट्टा’ ही प्रसिद्ध व जनमाणसात रुजलेली भारुडे कोणाची ?
अ) संत नामदेव
ब) संत एकनाथ
क) सावता माळी
ड) संत चोखामेळा
प्रश्न १३. पगार, पाव, पुरावा, तुरुंग हे कोणत्या भाषेतील मूळ शब्द आहेत ?
अ) कानडी
ब) पोर्तुगिज
क) फार्सी
ड) यापैकी नाही
प्रश्न १४. “गोणाईने नवस केला I देवा पुत्र देई मला I ऐसा पुत्र देई भक्त I ज्याला आवडे पंढरीनाथ II” अभंग कोणाचा ?
अ) संत नामदेव
ब) संत गोरा कुंभार
क) संत जनाबाई
ड) संत बहिणाबाई
प्रश्न १५. “उपजता कर्ममेळा | वाचे विठ्ठल सावळा | विठ्ठल नामाचा गजर | वेगे धावे रुक्मिणीवर |” अभंग रचनाकार कोण ?
अ) बहिणाबाई
ब) जनाबाई
क) वेणाबाई
ड) सोयराबाई
प्रश्न १६. लेकुरे उदंड झाली, मत्स्यगंधा, देवांचे मनोराज्य, दोन ध्रुवावर दोघे आपण, तुझा तू वाढवी राजा नाटककार कोण ?
अ) नाना जोग
ब) पू.ल. देशपांडे
क) वि.वा. शिरवाडकर
ड) वसंत कानेटकर
प्रश्न १७. खालील पर्यायांपैकी कोणते नाटक माधव मनोहर यांचे नाही ?
अ) आई
ब) सशाची शिंगे
क) माणूस नावाचे बेट
ड) आजोबाच्या मुली
प्रश्न १८. तेरुओ, निरगाठी, 'चंद्रिके ग, सारिके ग' कादंबरी लेखक कोण ?
अ) दुर्गा भागवत
ब) अरुण साधू
क) श्याम मनोहर
ड) गौरी देशपांडे
प्रश्न १९. . स्पर्शाची पालवी हा ललित लेखसंग्रह _______ यांचा होय ?
अ) गो. वि. करंदीकर
ब) इरावती कर्वे
क) अनंत काणेकर
ड) दुर्गा भागवत
प्रश्न २०. “ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा” अभंग रचनाकार कोण ?
अ) चोखामेळा
ब) नामदेव
क) कान्होपात्रा
ड) बंका
प्रश्न २१ . ऐसा गा मी ब्रम्ह, माझे विद्यापीठ, जाहीरनामा कवितासंग्रह कोणाचे ?
अ) अरुण कोलटकर
ब) नारायण सुर्वे
क) चंद्रकांत खोत
ड) यापैकी नाही
प्रश्न २२ . ‘मिकी आणि मेमसाहेब’, ‘महानिर्वाण’, ‘महापूर’, ‘बेगम बर्वे’, ‘शनिवार रविवार’ ही _________ यांची नाटके आहेत ?
अ) रत्नाकर मतकरी
ब) अच्युत वझे
क) विद्याधर पुंडलीक
ड) सतीश आळेकर
प्रश्न २३. अर्थविज्ञानाचा उद्गाता ______ यांनी 1897 मध्ये ‘Semantics’ ही संज्ञा प्रथम वापरली.
अ) मायकेल ब्रेआल
ब) सोस्युर
क) चॉम्स्की
ड) यापैकी नाही
प्रश्न २४. मराठीचा अर्थविचार ग्रंथाचे लेखन कोणी केले आहे ?
अ) डॉ. मिलिंद मालशे
ब) डॉ. अशोक केळकर
क) डॉ. अनुराधा पोतदार
ड) ब्लुमफील्ड
प्रश्न २५. मायकेल ब्रेआल यांनी Semantics ही संज्ञा प्रथम वापरली त्यास अर्थविन्यास हा मराठी पर्याय कोणी सुचविला ?
अ) डॉ. अशोक केळकर
ब) ना.गो. कालेलकर
क) चॉम्स्की
ड) यापैकी नाही
प्रश्न २६. . ‘आधुनिक भाषाविज्ञान : सिद्धांत आणि उपयोजन’ ग्रंथाचे लेखन कोणी केले आहे ?
अ) डॉ. रमेश धोंगडे
ब) डॉ. अनिल गवळी
क) डॉ. अशोक केळकर
ड) डॉ. मिलिंद मालशे
प्रश्न २७. ‘अंतर्वर्तुळ - बहिर्वर्तुळ’ सिद्धान्त ______ ह्या भाषाशास्त्रज्ञाने मांडला.
अ) ब्रेआल
ब) होर्न्ले
क) हॉकेट
ड) पिजिन
प्रश्न २८. खालीलपैकी कोणत्या भाषेचा ‘द्रविडी भाषाकुलात’ समावेश होणार नाही.
अ) मराठी
ब) कानडी
क) तामिळ
ड) तेलगू
प्रश्न २९. ‘अक्कल’ हा शब्द मराठीने कोणत्या भाषेतून स्वीकारला आहे ?
अ) अरबी
ब) कानडी
क) फारसी
ड) तुर्की
📚 आणखी वाचा :
👉 चालू घडामोडी 👉 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya Sammelan 👉 भारताचा महान्यायवादी 👉 भारतीय राज्यघटनेतील 12 परिशिष्ट 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 16 महाजनपदे
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 भूगोल सराव प्रश्नसंच 9 👉 SET NET History PYQ 6 👉 इतिहास सराव प्रश्नसंच 5
📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)
⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment