चालू घडामोडी सराव प्रश्नसंचभाग 1
प्रश्न १. भारतातील पहिली वॉटर मेट्रो सेवा कोठे सुरु करण्यात आली आहे?
अ) मुंबई(महाराष्ट्र)
ब) कोची(केरळ)
क) अहमदाबाद(गुजरात)
ड) गोवा
प्रश्न २ . 2023 मध्ये __________ राज्याच्या ‘नागरी दुबराज’ या सुगंधित तांदळाच्या जातीला GI(भौगोलिक मानांकन) प्रदान केला आहे?
अ) प. बंगाल
ब) झारखंड
क) बिहार
ड) छत्तिसगढ
प्रश्न ३. खालीलपैकी कोणाला ‘महाराष्ट्र भूषण 2022’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ?
अ) आप्पासाहेब धर्माधिकारी
ब) आशा भोसले
क) अमिताभ बच्चन
ड) नितीन गडकरी
प्रश्न ४. अनोळखी मृतदेहांसाठी DNA डेटाबेस विकसित करणारे ________ हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे?
अ) हिमाचल प्रदेश
ब) उत्तराखंड
क) केरळ
ड) राजस्थान
प्रश्न ५. जागतिक आरोग्य दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो?
अ) 7 एप्रिल
ब) 7 मे
क) 12 जानेवारी
ड) 21 जून
प्रश्न ६. खालीलपैकी कोणाला ‘लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार 2023’ ने सन्मानित करण्यात आले आहे?
अ) नरेंद्र मोदी
ब) अशोक सराफ
क) आशा भोसले
ड) सचिन तेंडूलकर
प्रश्न ७. ‘कॉनराड संगमा’ यांनी सलग दुसऱ्यांदा कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली ?
अ) त्रिपुरा
ब) मेघालय
क) ओरिसा
ड) अरुणाचलप्रदेश
प्रश्न ८. खालीलपैकी कोणत्या संघाने संतोष ट्रॉफी 2023 चे विजेतेपद पटकावले आहे?
अ) केरळ
ब) मेघालय
क) कर्नाटक
ड) महाराष्ट्र
प्रश्न 9. _______ हे वर्ष आसियान - भारत मैत्री वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे.
अ) 2022
ब) 2023
क) 2021
ड) 2024
प्रश्न 10. ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ________ येथे होणार आहे.
अ) अमळनेर
ब) वर्धा
क) नाशिक
ड) चंद्रपूर
प्रश्न ११. राणीपूर व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
अ) आंध्रप्रदेश
ब) उत्तरप्रदेश
क) मध्यप्रदेश
ड) गुजरात
प्रश्न १२ . हायड्रोजनवर चालणारी रेल्वे सुरु करणारा _______ हा आशियातील पहिला व जगातील दुसरा देश ठरला आहे.
अ) उत्तर कोरिया
ब) भारत
क) चीन
ड) इंडोनेशिया
प्रश्न १३ . _________ ही 29 वी महानगरपालिका म्हणून घोषित करण्यात आली आहे.
अ) जालना
ब) इचलकरंजी
क) बुलढाणा
ड) मालेगाव
प्रश्न १४. 65 वा महाराष्ट्र केसरी 2023 हा किताब कोणी जिंकला आहे ?
अ) महेंद्र गायकवाड
ब) सिकंदर शेख
क) शिवराज राक्षे
ड) माऊली कोकाटे
प्रश्न १५. पहिली महिला IPL 2023 हा किताब कोणत्या संघाने जिंकला आहे?
अ) मुंबई इंडियन
ब) युपी वॉरिअर
क) गुजरात जायंटस
ड) दिल्ली कॅपिटल
प्रश्न १६. 2023 मध्ये होणाऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद कोणत्या देशाकडे आहे ?
अ) श्रीलंका
ब) भारत
क) अमेरिका
ड) पाकिस्तान
प्रश्न १७. सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो ?
अ) दुसरा
ब) चौथा
क) पाचवा
ड) सातवा
प्रश्न १८. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताचे गीतकार कोण आहेत ?
अ) राजा बढे
ब) स्वानंद किरकिरे
क) श्रीनिवास खळे
ड) प्रवीण अनंत दवणे
प्रश्न १9. देशातील पहिली POD टॅक्सी कोठे धावणार आहे ?
अ) नवी दिल्ली
ब) नोएडा (उत्तरप्रदेश)
क) कोची (केरळ)
ड) पुणे (महाराष्ट्र)
प्रश्न २0. सध्याचे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहेत ?
अ) भगतसिंह कोश्यारी
ब) गुलाबचंद कटारिया
क) शिवप्रताप शुक्ला
ड) रमेश बैस
प्रश्न २१. मे 2023 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
अ) न्यायमूर्ती दीपांकर दत्ता
ब) न्यायमूर्ती रमेश देवकीनंदन धनुका
क)न्यायमूर्ती बी. पी. धर्माधिकारी
ड) न्यायमूर्ती नरेश पाटील
प्रश्न २२ . फिफा विश्वचषक 2022 चा विजेता संघ कोणता आहे ?
अ) अर्जेंटिना
ब) फ्रान्स
क) ब्राजिल
ड) जर्मनी
प्रश्न २३ . __________ या वर्षी महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली होती.
अ) 1 मे 1962
ब) 1 मे 1947
क) 1 मे 1960
ड) 1 मे 1961
प्रश्न २४. नवी दिल्ली येथील राजपथाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे ?
अ) दक्षता पथ
ब) कर्तव्य पथ
क) राष्ट्रीय पथ
ड) अभिमान पथ
प्रश्न २५. दरवर्षी रिझर्व बँक स्थापना दिवस कधी साजरा केला जातो ?
अ) 1 जून
ब) 1 ऑगस्ट
क) 1 मे
ड) 1 एप्रिल
No comments:
Post a Comment