MPSC Prachin Bharat History questions in marathi | प्राचीन भारत इतिहास सराव प्रश्न २

प्रश्न १. उत्तरेकडील प्राचीन राज्यांपैकी ‘शुंग’ राज्याची स्थापना कोणी केली ?

अ) पुष्यमित्र

ब) कनिष्क

क) प्रसेनजित

ड) यापैकी नाही

  • अ)पुष्यमित्र

प्रश्न २. बौद्ध धर्माची चौथी परिषद कुणी भरवली व ती कुठे भरली होती ?

अ) चंद्रगुप्त मोर्य - मगध

ब) बिंबिसार - कोसल

क) कनिष्क - काश्मीर

ड) अशोक - राजगृह

  • क) कनिष्क - काश्मीर

प्रश्न ३. खालीलपैकी कोणी ‘वाकाटक’ राजवंशाची स्थापना केली होती ?

अ) अपराजित

ब) किर्तीवर्मन

क) विंध्यशक्ती

ड) यापैकी नाही

  • क) विंध्यशक्ती

प्रश्न ४. चाणक्याने लिहिलेला ‘अर्थशास्त्र’ हा ग्रंथ खालील पैकी कोणत्या विषयाशी संबंधीत होता ?

अ) अर्थकारण

ब) समाजकारण

क) राजकारण

ड) यापैकी नाही

  • क) राजकारण

प्रश्न ५. चुकीची जोडी ओळखा ?

अ) मगध - बिंबिसार

ब) कोसल - प्रसेनजित

क) अवंती - प्रद्योत

ड) वत्स - कनिष्क

  • ड) वत्स - कनिष्क

प्रश्न ६.यज्ञविधीवेळी म्हणायचे मंत्र ______ या ग्रंथात समाविष्ट केले आहेत.

अ) ऋग्वेद

ब) सामवेद

क) अथर्ववेद

ड) यजुर्वेद

  • ड) यजुर्वेद

प्रश्न ७. विराटनगर ही खालीलपैकी कोणत्या महाजनपदाची राजधानी होती ?

अ) मत्स्य

ब) वत्स

क) मगध

ड) चेदी

  • अ) मत्स्य

प्रश्न ८. चरक याने लिहिलेला ‘चरकसंहिता’ हा ग्रंथ कशाशी संबंधीत आहे ?

अ) भौतिकशास्त्र

ब) जीवशास्त्र

क) वैद्यकशास्त्र

ड) खगोलशास्त्र

  • क) वैद्यकशास्त्र

प्रश्न ९. ‘नागानंद, रत्नावली व प्रियदर्शिका’, ही नाटके खालील पैकी कोणी लिहिली आहेत ?

अ) कालिदास

ब) अजातशत्रू

क) हर्षवर्धन

ड) पतंजली

  • क) हर्षवर्धन

प्रश्न १०. ‘त्रिसमुद्रतोयपीतवाहन’ असे वर्णन कोणत्या राजाचे केले जाते ?

अ) गौतमीपुत्र सातकर्णी

ब) हर्षवर्धन

क) समुद्रगुप्त

ड) अशोक

  • अ) गौतमीपुत्र सातकर्णी

प्रश्न ११. ‘लोथल’ व ‘धोलावीरा’ ही ठिकाण सध्याच्या _____ या राज्यात स्थित आहेत.

अ) पंजाब

ब) मध्यप्रदेश

क) गुजरात

ड) उत्तरप्रदेश

  • क) गुजरात

प्रश्न १२. ‘गाथासप्तशती’ महाराष्ट्री प्राकृत भाषेतील काव्य ग्रंथाची रचना कोणी केली ?

अ) हाल

ब) चाणक्य

क) पतंजली

ड) भास

  • अ) हाल
1 2 3 4 5

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment