Monday, October 07, 2024

प्रश्न 58. ऑक्टोबर 2024 मध्ये 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे ?


अ) डॉ. तारा भवाळकर

ब) प्रा. उषा तांबे

क) मालती दांडेकर

ड) न्या. नरेंद्र चपळगावकर

  • क) डॉ. तारा भवाळकर

  • डॉ. तारा भवाळकर (6 व्या महिला अध्यक्ष)

  • अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
  • No comments:

    Post a Comment