प्रश्न P37. नेहरूंनी मांडलेला उद्दिष्टांचा ठराव संविधान सभेने केव्हा संमत केला ?
अ) 13 डिसेंबर 1946
ब) 22 जानेवारी 1947
क) 15 ऑगस्ट 1947
ड) 26 नोव्हेंबर 1949
प्रश्न H19. क्रांतिकारक सेनापती बापट यांनी खालीलपैकी कोणत्या चळवळी / आंदोलना मध्ये भाग घेतला होता ? (Combine B and C 2023) अ. गोवा मुक्ती संग्राम
ब. हैद्राबाद मुक्ती संग्राम
क. संयुक्त महाराष्ट्र चळवळ
ड. महाराष्ट्र - म्हैसूर सीमा आंदोलन
📚 आणखी वाचा :
👉 चालू घडामोडी 👉 भारतीय राज्यघटना 12 परिशिष्ट 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 16 महाजनपदे 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya Sammelan 👉 मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 भूगोल सराव प्रश्नसंच 6 👉 प्राचीन भारत सराव प्रश्नसंच 1 👉 इतिहास सराव प्रश्नसंच 5
No comments:
Post a Comment