Tuesday, October 01, 2024

प्रश्न P38. खालीलपैकी कोणता शब्द 42 वी घटनादुरुस्ती 1976 अन्वये सरनाम्यात समावेश करण्यात आला आहे ?


अ) एकात्मता

ब) न्याय

क) स्वातंत्र्य

ड) समानता

  • अ) एकात्मता


  •  

  • 42 वी घटनादुरुस्ती 1976 अन्वये सरनाम्यात समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता या तीन शब्दांचा नव्याने समावेश करण्यात आला.
  •  

     

     

     

     

    No comments:

    Post a Comment