Tuesday, October 01, 2024

प्रश्न P45. कलम 371 जी अनुसार कोणत्या राज्यासाठी विशेष तरतुदी देण्यात आल्या आहेत ?


अ) कर्नाटक

ब) गोवा

क) मिझोराम

ड) महाराष्ट्र

  • क) मिझोराम


  •  

  • कलम 371 - महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांसाठी विशेष तरतुदी
  • कलम 371 जे - कर्नाटक राज्यासाठी विशेष तरतुदी
  • कलम 371 आय - गोवा राज्यासाठी विशेष तरतुदी
  •  

     

     

    >

     

     

     

    No comments:

    Post a Comment