Tuesday, October 01, 2024

प्रश्न P44. कलम _______ अन्वये संघराज्यासाठी आणि राज्यासाठी लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात येते.


अ) कलम 315

ब) कलम 316

क) कलम 338

ड) कलम 312

  • अ) कलम 315


  •  

  • कलम 316 - संघ आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची नेमणूक व त्यांचा कार्यकाल
  • कलम 338 - राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग
  • कलम 312 - अखिल भारतीय सेवा
  •  

     

     

     

     

     

    No comments:

    Post a Comment