प्रश्न P39. 1960 मध्ये गुजरात भारतीय संघातील _________ वे राज्य बनले.


अ) 12 वे

ब) 22 वे

क) 17 वे

ड) 15 वे

  • ड) 15 वे


  •  

  • 22 वे राज्य - सिक्कीम (1975, 36 वी घटनादुरुस्ती)
  • 17 वे राज्य - हरियाणा (1966 पंजाब राज्याचे विभाजन करून)
  • गुजरात राज्याची पहिली राजधानी 1960 - 1970 पर्यंत अहमदाबाद होती. 1970 नंतर राजधानी गांधीनगर येथे हलविण्यात आली.
  •  

     

     

     

     

     

    No comments:

    Post a Comment