Tuesday, October 08, 2024

प्रश्न 63. खालीलपैकी कोणत्या नाटकाचे लेखन गिरिजाबाई केळकरांनी केलेले आहे ?


अ) पुरुषांचे बंड

ब) हीच मुलीची आई

क) आयेषा

ड) वरील सर्व

  • ड) वरील सर्व

  • गिरिजाबाई केळकर - अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन अध्यक्ष (1928)

  • Source Link
  • No comments:

    Post a Comment