प्रश्न 61. खालीलपैकी कोणी त्यांच्या 'संसार - सोपान (1931)' ह्या पुस्तकाच्या प्रास्ताविक प्रकरणाची सुरुवात "गृहिणी गृहाची शोभा । गृहिणी सुखाचा गाभा । गृहिणी आनंदाचा ठेवा । ऐशी गृहिणी लाभे तो भाग्यवंत देवा ।।" अशी केली आहे ?
अ) गिरिजाबाई केळकर
ब) संजीवनी मराठे
क) श्रीधर गोपाळ देशपांडे
ड) विश्वनाथ पांडुरंग दांडेकर
No comments:
Post a Comment