Tuesday, October 08, 2024

प्रश्न 62. गिरिजाबाई केळकर यांच्या आत्मचरित्राचे नाव काय ?


अ) बहुरूपी

ब) मी व मला दिसलेले जग

क) द्रौपदीची थाळी

ड) वेचलेले क्षण

  • क) द्रौपदीची थाळी

  • बहुरूपी - चिंतामणराव कोल्हटकर
  • मी व मला दिसलेले जग - श्रीपाद महादेव माटे
  • वेचलेले क्षण - वासुदेव गोविंद मायदेव
  • No comments:

    Post a Comment