Tuesday, October 01, 2024

प्रश्न P43. कलम _______ अन्वये प्राथमिक स्तरावर मातृभाषेत शिकवण्याची सोय करण्यात येते.


अ) कलम 350 ए 

ब) कलम 350 बी

क) कलम 352

ड) कलम 343

  • अ) कलम 350 ए 


  •  

  • कलम 352 - राष्ट्रीय आणीबाणी
  • कलम 350 बी - भाषिक अल्पसंख्यांकांसाठी विशेष अधिकारी
  • कलम 343 - संघराज्याची अधिकृत भाषा
  •  

     

     

     

     

     

    No comments:

    Post a Comment