प्रश्न 11. खालीलपैकी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे टोपणनाव कोणते ?
अ) दादू मिया
ब) गोल्या घुबड
क) कुंजविहारी
ड) अनिरुद्ध पुनर्वसू
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे ? (PSI 2016)
प्रश्न. कोणत्य घटनादुरुस्तीद्वारे पंचायतींना घटनात्मक दर्जा देण्यात आला ?
प्रश्न 8. कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले ? (ASO)
No comments:
Post a Comment