प्रश्न P27. राष्ट्रपती, राज्यपाल व राज्यप्रमुख यांच्या संरक्षणाची तरतूद कितव्या कलमा अंतर्गत करण्यात आली आहे ?


अ) कलम 361 ए

ब) कलम 352

क) कलम 361

ड) कलम 364

  • क) कलम 361
  •  

     

  • कलम 352 - राष्ट्रीय आणीबाणी
  • कलम 361 ए - संसद आणि राज्य विधिमंडळाच्या कामकाजाला प्रसिद्धी देण्यापासून संरक्षण
  • कलम 364 - प्रमुख बंदरे आणि विभाजनासंबंधी विशेष तरतुदी
  •  

     

     

     

     



    No comments:

    Post a Comment