प्रश्न P29. भारतीय राज्यघटनेत __________ कलमानुसार  भारताच्या महालेखापरीक्षकाच्या स्वतंत्र पदाची तरतूद करण्यात आली आहे.


अ) कलम 148

ब) कलम 151

क) कलम 76

ड) कलम 124

  • अ) कलम 148
  •  

     

  • कलम 151 - लेखापरीक्षण अहवाल
  • कलम 76 - भारताचा महान्यायवादी
  • कलम 124 - सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आणि संरचना
  •  

     

     

     

     

     

    No comments:

    Post a Comment