प्रश्न 35. खालीलपैकी कोणत्या कादंबरीस साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार 2024 देण्यात आला ?
अ) समशेर आणि भूतबंगला
ब) उसवण
क) पियूची वही
ड) जोकर बनला किंगमेकर
ड) समशेर आणि भूतबंगलासमशेर आणि भूतबंगला - भारत सासणे भारत सासणे - 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (उदगीर)
उसवण - देविदास सौदागर (युवा साहित्य पुरस्कार 2024)पियूची वही - संगीता बर्वे (बालसाहित्य पुरस्कार 2022)जोकर बनला किंगमेकर (बालसाहित्य पुरस्कार 2021)
No comments:
Post a Comment