Saturday, September 14, 2024

 

प्रश्न P28. 94 वी घटनादुरुस्ती, 2006 अन्वये खालिलपैकी कोणत्या राज्यावरील मंत्रिमंडळात आदिवासी कल्याण मंत्री असण्याबाबतचे बंधन काढून टाकण्यात आले ?


अ) बिहार

ब) मध्यप्रदेश

क) ओडिशा

ड) झारखंड

  • क) बिहार

  •  

     

  • कलम 164(1) अशी तरतूद करते की छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश आणि ओरिसा या राज्यांमध्ये आदिवासी कल्याणाचा प्रभारी मंत्री असेल जो अनुसूचित जाती आणि मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी किंवा इतर कोणत्याही कामाचा प्रभारी असेल. 
  • 94 वी घटनादुरुस्ती 2006 अन्वये बिहार राज्य वगळून झारखंड व छत्तीसगढ या दोन राज्यांना हि तरतूद लागू करण्यात आली. 
  • मध्यप्रदेश व ओडिशा या राज्यांना पूर्वीपासूनच हि तरतूद लागू असल्याने आता एकूण चार राज्यास हि तरतूद लागू आहे.
  •  

     

     

     

     



    No comments:

    Post a Comment