Monday, September 30, 2024

 

 प्रश्न P33. योग्य विधाने ओळखा ?

1. लोकसभेचा सभापती हा लोकसभेचा सदस्य असतो. 

2. राज्यसभेचा अध्यक्ष हा राज्यसभेचा सदस्य असतो.


अ) फक्त 1

ब) फक्त 2

क) दोन्ही योग्य

ड) दोन्ही अयोग्य

  • अ) फक्त 1 योग्य
  •  

     

  • लोकसभेचा सभापती ज्याप्रमाणे गृहाचा सदस्य असतो त्याप्रमाणे राज्यसभेचा अध्यक्ष गृहाचा सदस्य नसतो.
  •  

     

     

     

     

    No comments:

    Post a Comment