Saturday, September 28, 2024

प्रश्न 41. खालीलपैकी कोणती कविता बालकवी यांची आहे ?


अ) श्रावणमास

ब) औदुंबर

क) फुलराणी

ड) वरिल सर्व

  • ड) वरिल सर्व

  • बालकवी - त्र्यंबक बापूजी ठोंबरे
  • No comments:

    Post a Comment