Monday, September 16, 2024

 

प्रश्न P30. अकराव्या परिशिष्टात पंचायती संदर्भात किती कार्यकारी विषयांचा समावेश करण्यात आला आहे ?


अ) 29

ब) 36

क) 18

ड) 9

  • अ) 29
  •  

     

  • 73 वी घटनादुरुस्ती 1992 अन्वये पंचायती संदर्भात भाग 9 व 11 वे परिशिष्ट घटनेत समाविष्ट करण्यात आले.
  •  

     

     

     

     

    No comments:

    Post a Comment